गडचिरोली आगारातून छत्तीसगड राज्यातील पाखांजूर गावापर्यंत बससेवा सुरू करण्यात आली आहे. या बससेवेचा लाभ गडचिरोली जिल्ह्यातील अनेक गावांना होणार आहे. सदर बस गडचिरोली-चातगाव-कारवाफा-गट्टा-पेंढरी-बोटेहूर-छत्तीसगड राज्यातील मायाकूर-पाखांजूरपर्यंत जाणार आहे ...
एटापल्ली पंचायत समितीने अभिनव उपक्रम राबवित कार्यालय परिसरात सुमारे ४१ दुकानांचे गाळे बांधण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. या गाळ्यांच्या माध्यमातून पंचायत समितीला उत्पन्नाचे साधन उपलब्ध होणार आहे. तसेच बेरोजगार युवकांनाही दुकान टाकण्यासाठी जागा उपल ...
केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत आर्थिक लाभ मिळण्यासाठी जिल्हाभरातील १ लाख १८ हजार ४२ शेतकरी पात्र ठरले आहेत. त्यापैकी ६९ हजार ६८३ शेतकऱ्यांच्या कुटुंबांची परिशिष्ट-अ प्रमाणे अनिवार्य माहिती परिपूर्ण आढळली असून त्यातील ६८ ह ...
अहेरीकडून सिरोंचाकडे जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बस व दुचाकी यांच्यात टक्कर होऊन दुचाकीस्वार पोलीस जवान जखमी झाल्याची घटना नागेपल्ली येथील शाळेसमोर सोमवारी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास घडली. ...
राज्याच्या आदिवासी विकास विभागाने सर्वसामान्य आदिवासी कुटुंबासाठी शबरी आवास योजना सुरू केली, मात्र सदर योजनेअंतर्गत मंजूर केलेले मागील दोन वर्षातील शेकडो घरकुल अपूर्ण स्थितीत आहेत. चालू वर्षातील मंजूर घरकुलांच्या कामांना गती नसल्याचे दिसून येते. ...
सिरोंचा तालुक्यातील अंकिसा-बालमुत्यमपल्लीदरम्यान राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या चार महिन्यांपासून बंद होते. आता १० दिवसांपासून राष्ट्रीय महामार्ग व नालीचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून सदर मार्गावर रेती गिट्टीचे ढिगारे ...
शासनाच्या निधीतून देसाईगंज येथे दीक्षाभूमीच्या सौंदर्यीकरणाच्या कामास प्रारंभ झाला असून हे काम प्रगतीपथावर आहे. सौंदर्यीकरणाचे काम १०० टक्के पूर्ण झाल्यानंतर या दीक्षाभूमीचे रूप पालटणार आहे. ...
गडचिरोली जिल्हा पगारदार कर्मचारी व नागरिक तथा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था संघाच्या वतीने आयोजित सहकार प्रशिक्षण कार्यशाळेच्या समारोपीय कार्यक्रमात जिल्ह्यातील उत्कृष्ट सहकारी पतसंस्थांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात ...
सोमवारी सकाळी ८.३० वाजता अहेरीहून-सिरोंचाकडे जाणारी बस एम एच ४० ६०९४ व दुचाकीचा नागेपल्ली येथील शाळेसमोर अपघात होऊन दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना घडली. ...