गडचिरोली नगर पालिकेच्या हद्दीत येणाऱ्या विसापूर, विसापूर टोली परिसरात स्वतंत्र पाणीटाकी व नळ पाईपलाईनअभावी दरवर्षी उन्हाळ्यात टँकरने पाणी पुरवठा करावा लागत होता. मात्र पालिका प्रशासनाने सदर रखडलेल्या कामाची सर्व प्रक्रिया पार पाडून पाणी टाकी व पाईपला ...
विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्र्कंडादेव येथील मार्र्कंडेश्वर मंदिराच्या जीर्णाेद्धाराच्या कामाला पुरातत्त्व विभागाच्या वतीने सुरूवात करण्यात आली. गेल्या दोन वर्षांपासून मंदिराचे काम संथगतीने सुरू आहे. ...
राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणेच्या वतीने आरटीई अंतर्गत गरजू मुला-मुलींना इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेश मिळावा, यासाठी आॅनलाईन अर्ज सादर करण्याची ...
नगर परिषद तसेच नगर पंचायतीमध्ये कोणत्याही विकास कामांची निविदा प्रक्रिया राबविण्यासाठी संबंधित कामाला जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रशासकीय मान्यता घेणे आवश्यक आहे. मात्र प्रशासकीय मान्यता मिळाली नसतानाही निविदा प्रक्रिया बोलविण्यात आल्याचा प्रकार गडचिरोली प ...
प्रत्येक ग्राहकाच्या घरी वेळेवर वीज बिल नेऊन देणे हे वीज बिल वितरण करणाऱ्या कर्मचाऱ्याचे कर्तव्य आहे. मात्र एटापल्ली तालुक्यातील दुर्गम गावांमध्ये एखाद्या दुकानात, गावातील फलकाला संपूर्ण गावाचे वीज बिल लटकविले जातात. ...
जिल्ह्यातील बचत गटांना ९० टक्के अनुदानावर १२० मिनी राईसमिल उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यामुळे बचत गट सक्षम होण्यास मदत होईल. त्याचबरोबर ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना गावातच राईस मिलची सुविधा उपलब्ध होईल. ...
भरधाव ट्रकने मागून धडक दिल्याने दुचाकीवर मागे बसून असलेला तरुण जागीच ठार झाला तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना महाशिवरात्रीच्या दिवशी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास येथील लहरीबाबा मठासमोर घडली. अपघात एवढा भीषण होता की, त्याच्या मेंदूचे तुकडे तुकडे ह ...
शिवरात्रीनिमित्त चामोर्शी तालुक्यातील मार्र्कंडादेव येथे १० दिवसांची जत्रा भरत आहे. सोमवारी पहिल्याच दिवशी मार्र्कंडादेव येथे मोठी गर्दी उसळली. मार्र्कंडादेव येथील रस्ते यात्रेकरूंनी भरून गेले होते. चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिक वैनगंगा नदीतून येतात. त ...
मिळालेल्या माहितीच्या आधारे गडचिरोली उपविभागीय पथक व चामोर्शी पोलिसांनी जामगिरी मार्गावर पाळत ठेवून क्रिष्णनगर वळणावर चारचाकी वाहन अडवून या वाहनातील ५ लाख ५७ हजार ४०० रुपयांची विदेशी दारू जप्त केली. या कारवाईमुळे दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. ...
पोर्लापासून सहा किमी अंतर असलेल्या देलोडा परिसरात वाघाचे दर्शन काही नागरिकांना झाले आहे. त्यामुळे नागरिक भयभित झाले आहेत. वन विभागाने वाघाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी आहे. ...