समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत आरोग्यसेवा पोहोचवून समाज परिवर्तनाचे काम करणाऱ्या जिल्ह्यातील उत्कृष्ट आशा स्वयंसेविकांचा सन्मान शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या वीर बाबुराव शेडमाके सभागृहात करण्यात आला. ...
तालुक्यातील मन्नेराजाराम येथे ग्रामसभा पार पडली. या ग्रामसभेत तेंदूपत्त्याच्या हंगामाबाबत चर्चा करण्यात आली. यावर्षीच्या तेंदू हंगामासाठी बेलकटाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी पं.स. सदस्य इंदरशहा मडावी उपस्थित होते. ...
चामोर्शी तालुक्यातील मार्कंडादेव येथे जत्रेनिमित्त शुक्रवारी मार्कंडेश्वराची पालखी काढण्यात आली. या पालखीला भाविकांची गर्दी उसळली. दुपारी १ वाजताच्या सुमारास जि.प. सदस्य अतुल गण्यारपवार व त्यांच्या सौभाग्यवती साधना गण्यारपवार यांनी सपत्नीक यांनी पालख ...
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पोलीस विभागाच्या वतीने शुक्रवारी गडचिरोली शहरातील मुख्य मार्गावर तब्बल चार किलोमीटरची मानवी साखळी तयार करण्यात आली. यात जिल्ह्याच्या विविध भागातील १२ हजार विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. ...
आदिवासीबहुल अविकसित भामरागड तालुक्यात बीएसएनएलची एकमेव दूरसंचार सेवा आहे. येथे खासगी सेवेचा पर्याय नसताना सुद्धा भ्रमणध्वनीधारकांच्या तक्रारीची बीएसएनएलकडून दखल घेतली जात नाही. ...
चामोर्शी येथील मार्कंडेश्वराच्या यात्रेवरून परतणारा भाविकांचा ट्रॅक्टर आणि एसटी बस यांच्यात झालेल्या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले. हा अपघात घोट ते रेगडी मार्गावर माडेआमगाव क्रॉसिंग समोरील वळणावर घडला. ...
तेंदूपानांच्या विक्रीवर यावर्षीही मंदीचे सावट पसरले आहे. त्यामुळे जिल्ह्यात सर्वाधिक रोजगार निर्मिती करणाऱ्या तेंदू संकलनावर विपरित परिणाम होण्याची शक्यता आहे. ही स्थिती पाहता वनविभागाने शासकीय संकलन सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे. ...
तालुक्यात शेतकऱ्यांची संख्या जिल्ह्यात सर्वाधिक आहे. या तालुक्यातील बहुतांश शेतकरी धानपिकासोबतच भाजीपाला पिकाकडे वळले आहे. तालुक्याच्या एकोडी येथील एका शेतकºयाने आपल्या एक एकरच्या शेतात मिरची पिकाची लागवड केली. ...
राज्याच्या कोणत्याही ग्रामपंचायतीमध्ये बायोमेट्रिक मशीन कार्यान्वित करून त्यावर ग्रामसेवकाची हजेरी नोंदविण्याबाबत शासनाच्या सूचना नाही. तसेच याबाबत शासनाने नियमही केला नाही. असे असताना सुद्धा गडचिरोली जिल्हा परिषदेच्या वतीने गेल्या सहा महिन्यापासून ब ...
मार्गातील खड्ड्यांमुळे ६ मार्च रोजी बुधवारला चामोर्शी तालुक्यात बुधवार हा अपघातवार ठरला. चामोर्शी-घोट, चामोर्शी-आष्टी मार्गावर एकाच दिवशी झालेल्या तीन अपघातात चार जण गंभीर जखमी झाले. या चौघांना उपचारासाठी गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण् ...