गोंडवाना विद्यापीठाअंतर्गत शिक्षक, विद्यार्थी व अन्य घटकांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत. या समस्या त्वरित मार्गी लागाव्या, यासाठी शिक्षक मंचच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी कुलगुरू डॉ.नामदेव कल्याणकर यांची भेट घेऊन तब्बल तीन तास चर्चा केली. त्यानंतर विव ...
चामोर्शी तालुक्यातील मार्र्कंडादेव येथे महाशिवरात्री निमित्त भरणारी यात्रा यंदा सलग तिसऱ्या वर्षीही दारू व तंबाखूमुक्त करण्यात आली. मुक्तिपथच्या पुढाकारातून ग्रामपंचायत, पोलीस आणि मंदिर प्रशासनाच्या सहकार्याने कडेकोट बंदोबस्त आणि विविध उपक्रमांद्वारे ...
स्थानिक नगर पालिकेच्या कर विभागाच्या पथकाने शनिवारी शहरातील बसस्थानक परिसर, इंदिरा गांधी चौक व धानोरा व चामोर्शी मार्गावरील अनधिकृत होर्डिंग्ज व बॅनर काढण्याची कारवाई केली. ...
स्थानिक स्वराज्य संस्थांची मालमत्ता व पाणीपट्टी कराची ९० टक्के वसुली झाली पाहिजे, असे शासनाचे निर्देश आहेत. १०० टक्के कर वसुली करण्यासाठी पालिका प्रशासनाच्या वतीने दोन विशेष पथक गठीत करण्यात आले असून कर वसुलीची कार्यवाही जोमात सुरू आहे. ...
कोरची पोलीस स्टेशनअंतर्गत येत असलेल्या कोटगुल पोलीस मदत केंद्रातील ढोलडोंगरीच्या कोंबड बाजारात सशस्त्र नक्षलवाद्यांनी एका शिक्षकाची गोळ्या झाडून हत्या केली. ...
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून तालुक्यातील किटाळी, आकापूर, पेठतुकूम, इंजेवारी या चार गावांतील मुक्तिपथ गाव संघटनेच्या महिलांची विशेष सभा शुक्रवारी घेण्यात आली. या बैठकीत महिलांनी अवैध दारूविक्री बंद करण्यासाठी दारूविक्रेत्यांच्या विरोधात एकजूट होण् ...
डॉक्टर व कर्मचाऱ्यांची पदे रिक्त सोयीसुविधांचा अभाव व इतर विविध समस्यांवर आक्रमक होत तालुक्यातील कनेली येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राला ग्रामसभेचे सदस्य व इतर ग्रामस्थांनी शुक्रवारी कुलूप ठोकले. ...
एका रूग्णाला अहेरीच्या रूग्णालयात पोहचवून पेरमिलीकडे परत येत असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने पेरमिली प्राथमिक आरोग्य केंद्राची रूग्णवाहिका रस्त्यालगतच्या झाडाला धडकली. यात चालक जखमी झाला. ही घटना शनिवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास आलापल्ली- पेरमिली ...
मागील तीन महिन्यांपासून राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला सुरुवात झाली आहे. जवळपास दीड किमीपर्यंतचा मार्ग मधेमधे खोदण्यात आला आहे. मात्र सिमेंट काँक्रीट टाकण्याचे काम अजुनही सुरुवात झाले नाही. रहदारीसाठी अर्धाच मार्ग शिल्लक असल्याने वाहतुकीची कोंडी होत ...
गाव कामगार पोलीस पाटील संघटनेच्या वतीने देसाईगंज येथे गुरूवारी जिल्हास्तरीय मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात पोलीस पाटलांच्या अनेक समस्यांवर चर्चा करून त्यांचा शासनस्तरावर पाठपुरावा करण्याचे ठरविण्यात आले. याप्रसंगी सेवानिवृत्त पोलीस पाटलांचा सत्कार ...