एटापल्लीपासून ३२ कि.मी. अंतरावर असलेल्या पुस्के गावात सुरू असलेल्या रस्ता बांधणीच्या कामाला विरोध दर्शवून नक्षल्यांनी चार सरकारी वाहनांना बुधवारी पहाटेच्या सुमारास पेटवून दिल्याची घटना घडली. ...
सिरोंचा तालुक्यात मध्यरात्री व पहाटेच्या सुमारास मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी केली जात आहे. सुमारे एक लाख रुपयांचा दंड ठोठावला जात असतानाही रेती तस्करी करण्याची हिंमत केली जात आहे. यावरून महसूल विभागातील अधिकाऱ्यांसोबत रेती तस्करांचे साटेलोटे असल्या ...
अहेरी वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या बोरी, येल्ला व लगाम नियत क्षेत्रातील शंभरहून अधिक सागवानी वृक्षांची कटाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे तोडलेल्या लाकडांची तेलंगणा राज्यात तस्करी करण्यात आल्याची माहिती उघडकीस आली. ...
मोहफूल आणि तेंदपत्त्याचा हंगाम सुरू होताच जंगलात वणवे भडकण्यास सुरूवात झाली आहे. मंगळवारी पहाटे आलापल्ली आणि वडसा वनविभागांतर्गत अनेक बीटमध्ये आगी लागण्याच्या घटना उघडकीस आल्या. त्यामुळे त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी दिवसभर वनविभागाची धावपळ सुरू होती ...
निवडणूक आयोगाने रविवारी सायंकाळी लोकसभा निवडणुकीची घोषणा केल्यानंतर आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा या निवडणूक प्रक्रियेसाठी सज्ज झाली आहे. ...
शरीरातील एखाद्या भागात होत असलेल्या दीर्घकालीन वेदनेवर उपचारासाठी सर्च येथील माँ दंतेश्वरी धर्मदाय दवाखान्यात एक दिवसीय वेदनाशमन शिबीर घेण्यात आले. यामध्ये ४२ रुग्णांची तपासणी करून यातील आठ जणांवर या पद्धती अंतर्गत उपचार करण्यात आले. ...
उन्हाची तिव्रता वाढत असल्याने पशु-पक्ष्यांना पाणी व चारा मिळणे कठीण झाले आहे. याचा गैरफायदा शिकाऱ्यांकडून घेतला जात आहे. पाणवठ्याच्या शेजारी विषात कालवलेले धान्य टाकले जात आहे. अशा प्रकारे रोज शेकडो पक्ष्यांची शिकार केली जात आहे. असा प्रकार आलापल्ली- ...
जंगलाची घनता वाढावी व झाडांची सुडौलता वाढवावी यासाठी वन विभागातर्फे दरवर्षी नैसर्गिकरित्या वाढलेले झुडपी जंगल तोडून त्या ठिकाणी रोपवाटीका तयार करण्याचे काम केले जात आहे. या कामामुळे झुडूपी जंगल नष्ट होत असल्याने वन्य प्राण्यांचा निवारा नष्ट होऊन वन्य ...
विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चामोर्शी तालुक्यातील मार्र्कंडादेव येथे महाशिवरात्रीनिमित्त मार्र्कंडेश्वराच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी यावर्षी २ लाख ८४ हजार ८५ रुपयांचे दान केले आहे. मागील वर्षीच्या जत्रेत २ लाख ५८ हजार रुपयांचे दान प्रा ...
लोकमत बाल विकास मंच गडचिरोलीच्या वतीने १० मार्च रोजी स्थानिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात जिल्हास्तरीय बाल महोत्सव २०१९ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमादरम्यान एकल नृत्य, समुह नृत्य व वेशभुषा आदी स्पर्धांमधून सहभागी २०० ब ...