‘प्रवित्र’ प्रणालीद्वारे राज्यभर शासकीय व खासगी व्यवस्थापनाच्या शाळांतील शिक्षक भरती प्रक्रिया राबविली जात आहे. गडचिरोली जि.प. ने पवित्र पोर्टलवर याबाबतची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. परंतु यात केवळ प्राथमिक शिक्षकांच्या रिक्त जागांचा उल्लेख आहे. ...
पोलिंग पार्ट्या मतदान केंद्रावर पोहोचविणे तसेच निवडणूक बंदोबस्तासाठी एक अतिरिक्त हेलिकॉप्टर उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यामुळे निवडणुकीदरम्यान दोन हेलिकॉप्टर कार्यरत राहणार असल्याची माहिती सीआरपीएफचे महानिरिक्षक राजकुमार यांनी पत्रकारांशी संवाद साध ...
वणव्यामुळे जंगलातील मौल्यवान वनसंपदा नष्ट होऊन त्याचा पर्यावणावर विपरित परिणाम होऊ नये यासाठी उपाययोजनांची चर्चा करण्यासाठी भामरागड तालुक्यातील इरपनारच्या आदिवासींनी गुरुवारी ग्रामसभा घेतली. ...
जिल्ह्याच्या ग्रामीण, दुर्गम भागातील रस्त्यांची समस्या मिटविण्यासाठी संबंधित यंत्रणा शर्तीचे प्रयत्न करीत असली तरी अलिकडे वाढलेल्या नक्षलवाद्यांच्या कारवायांमुळे त्या प्रयत्नांवर पाणी फेरले जात आहे. वारंवार निविदा काढूनही ६१ कोटी रुपये किमतीच्या १४ क ...
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नक्षलग्रस्त भागातील जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांची महत्वपूर्ण बैठक गुरूवारी गडचिरोलीत होणार आहे. या बैठकीला छत्तीसगड, तेलंगणा आणि मध्यप्रदेशमधील लगतच्या जिल्ह्यांचे अधिकारी येणार आहेत. ...
तालुक्यातील कोरेगाव येथील मुक्तिपथ गाव संघटनेच्या महिलांनी दारूविक्रेत्यांविरोधात धडाकेबाज कारवाई करीत ५० लिटर दारू, ४ चुंगड्या मोहसडवा, सडवा भरून ठेवण्यासाठी आणलेले ४० रिकामे ड्रम आणि इतरही साहित्य जप्त केले. ...
कृषी विभागाच्या वतीने विविध जनकल्याणकारी योजना राबविल्या जात आहेत. या योजनांचा लाभ घेऊन उन्नती साधावी, असा सूर मान्यवरांनी काढला. उपपोलीस स्टेशन पेरमिलीच्या वतीने सोमवारी जनजागरण व कृषी विकास मेळावा घेण्यात आला. ...
कोरची तालुक्यासह जिल्ह्याच्या विविध भागात मार्च महिन्यापासून जंगलांना आगी लागत असल्याचे दिसून येत आहे. याचा विपरित परिणाम पर्यावरण होत आहे. वणव्यामुळे जिल्ह्यातील मौल्यवान वनसंपत्ती नष्ट होण्यासोबतच वन्यप्राण्यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे ...
भामरागड इलाका परिसरातील ग्रामसभांच्या वतीने १२ मार्च रोजी धोडराज येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात महिला अधिकार संमेलन व जाहीर सभा घेण्यात आली. या संमेलनाच्या निमित्ताने शेकडो महिला एकत्र आल्या होत्या. या संमेलनात हुंडाबळी, व्यसन व महिला सशक्तीकर ...
कोरेगाव येथील मुक्तिपथ गाव संघटनेच्या महिलांनी मंगळवारी दारूविक्रेत्यांविरोधात धडाकेबाज कारवाई करीत ५० लिटर दारू, ४ चुंगड्या मोहसडवा, सडवा भरून ठेवण्यासाठी आणलेले ४० रिकामे ड्रम आणि इतरही साहित्य जप्त केले. ...