लोकसभा निवडणूक दारूमुक्त करण्यासाठी मुक्तिपथद्वारे व्यापक जनजागृती करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून भामरागड तालुक्यातील जिंजगाव, मरपल्ली, चिचोडा व इरकडुम्मे या गावांमध्ये मंगळवारी मुक्तिपथ गाव संघटनांची बैठक घेऊन ही निवडणूक दारूमुक्त करण्याचे आवा ...
चामोर्शी तालुक्याच्या जिल्ह्यातील लोकांचा मुख्य व्यवसाय हा आहे. येथील शेतजमीन खरीप व रबी अशा दोन्ही हंगामात विविध पिकांचे उत्पादन घेतात. सध्या रबी पिकाची काढणी आटोपली असून मळणीचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. ...
मका पिकाच्या संरक्षणासाठी लावलेल्या तारेच्या कुंपनाला विद्युत प्रवाह सोडण्यात आला होता. या कुंपनाच्या जीवंत तारेला स्पर्श होऊन दोघांचा मृत्यू झाल्याची घटना मुलचेरा तालुक्यातील शेतात घडली. रमेश लक्ष्मण आत्राम (३१), दौलत बुच्चा मडावी (४१) दोघेही रा. मु ...
एटापल्ली तालुक्यातील वासामुंडी जंगलात पोलीस व नक्षल यांच्या मध्ये गुरूवारी पहाटे चकमक उडाली. पोलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षल्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. पोलिसांनी घटनास्थळावरून नक्षल साहित्य जप्त केले आहेत. ...
गडचिरोली शहरातील जवाहरलाल नेहरू नगर परिषद उच्च प्राथमिक शाळेचे शिक्षक युगेंद्र मेश्राम यांची १० मार्च रोजी कोरची तालुक्यातल्या ढोलडोंगरी येथील कोंबड बाजारात नक्षल्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. ...
कोणताही सजीव तहानेने अतिव व्याकूळ होऊन अगदी केविलवाणा होऊ लागला की, पाणी हेच त्या जीवाला परमेश्वर आणि अमृतासमान वाटते. अन्यथा पाण्याला त्याच्या महतीनुसार शोभेल असा मान अजून तरी मानव देतांना दिसत नाही. म्हणूनच आज माणूस पाण्यासाठी दाहीदिशा भटकतांना आणि ...
तालुक्यातील परसवाडी टोला येथे मुक्तिपथ गाव संघटनेने अहिंसक कृतीद्वारे २० दारूविक्रेत्यांना नोटीस दिली. सहा जणांच्या घराची झडती घेत व आसपासच्या शिवारात शोधमोहीम राबवून १९ मडके मोहसडवा आणि गावठी दारू जप्त करून ती मंगळवारी नष्ट केली. ...
तालुक्यातील मसेली भागातील पडियालजोब गावात ग्रामस्थांच्या पुढाकाराने पूर्वजांच्या तेरवीचा सामूहिक कार्यक्रम दि.१७ व १८ मार्चला घेण्यात आला. दरम्यान यावेळी आदिवासी परंपरेनुसार सर्व विधी पार पाडण्यात आले. ...
गोंदिया जिल्ह्यातून गेवर्धा मार्गे दारूची वाहतूक करणाऱ्या चारचाकी वाहनाला पोलिसांनी अडवून या वाहनातील २८ पेट्या देशी दारू जप्त केल्याची कारवाई बुधवारी पहाटे ४ ते ५ वाजताच्या सुमारास गेवर्धा-केशोरी मार्गावरील खैरी फाट्याजवळ करण्यात आली. ...