दुर्गम भागातील मतदान केंद्रांवर मतदान केंद्राधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हेलिकॉप्टरच्या माध्यमातून पोहोचविले जाणार आहे. मागील निवडणुकीतही हेलिकॉप्टरचा वापर झाला होता. यावर्षी दोन हेलिकॉप्टर प्रशासनाने निवडणुकीसाठी उपलब्ध करून दिले आहेत. ...
गडचिरोली जिल्ह्याची संपूर्ण अर्थव्यवस्था शेतीवर आधारित आहे. सुमारे २ लाख ३० हजार हेक्टर क्षेत्रावर पिकांची लागवड केली जाते. मात्र जेमतेम २६ हजार हेक्टरवरच सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे. ...
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारातील शेवटचे तीन दिवस आता शिल्लक आहेत. त्यामुळे युती आणि आघाडी या सामन्यातील रंगत वाढली आहे. अशात दोन्ही प्रमुख पक्षांसोबत त्यांचे मित्रपक्ष कितपत काम करीत आहेत याचा कानोसा लोकमत चमूने घेतला. ...
निवडणूक प्रचारादरम्यान कुणी दारूचा वापर करण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही तो खपवून घेणार नाही. ही निवडणूक दारूमुक्त करणार, असा ठराव आतापर्यंत देसाईगंज तालुक्यातील १५ गावांनी केला आहे. ...
दरवर्षी उन्हाळ्यात नदी, नाले आटत असल्याने रानटी प्राणी पाण्याच्या शोधात गावाकडे धाव घेतात. अनेक प्राणी कुत्र्यांच्या हल्ल्यात ठार होतात. वन्यप्राण्यांचा त्रासही लोकांना होतो. ही बाब जाणून जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत एटापल्ली तालुक्यातील जंगलात अनेक ठि ...
गडचिरोली येथील नेहरू युवा केंद्राचा लेखापाल अखिलेश मिश्रा याला सात हजार रुपयांची लाच घेताना सीबीआय पथकाने बुधवारी अटक केली आहे. रात्रभर गडचिरोली पोलिसांच्या लॉकअपमध्ये ठेवल्यानंतर गुरूवारी सकाळी त्याला नागपूरला नेण्यात आले. ...
गडचिरोली विधानसभा क्षेत्रांतर्गत येणाऱ्या विहीरगाव मार्गावरील एसटी महामंडळाच्या बसमध्ये लोकसभा निवडणुकीसंदर्भात नागरिकांना बोलते केले. एक-एक लोक बोलायला लागले तेव्हा अनेक जण आपले म्हणणे मांडण्यासाठी पुढे सरसावले. ...
वाढत्या उन्हामुळे तापत असलेल्या वातावरणात निवडणुकीचेही वातावरण आता गरम होत आहे. दैनंदिन कामकाजात व्यस्त असणाऱ्या मतदारांचा एसटी बसच्या प्रवासात कानोसा घेण्याचा प्रयत्न लोकमतने केला. ...