गडचिरोली जिल्ह्यात सध्या तेंदू संकलनाचे काम सुरू आहे. परंतु सदर काम अनेक गावांमध्ये नाही. ज्या गावांमध्ये तेंदूपत्ता संकलनाचे काम सुरू आहे, अशा गावांसह अन्य गावांमध्येही शेतकरी खरीप हंगामपूर्व मशागतीला लागले आहेत. शेतातील काडीकचरा नष्ट करणे, शेणखत टा ...
कृषी विद्यापीठाने शिफारस केलेले कृषी तंत्रज्ञान, लागवडीच्या विविध पध्दती शेतकऱ्यांपर्यंत प्रभाविपणे पोहोचविण्यासाठी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) गडचिरोली अंतर्गत वर्षभर विविध उपक्रम राबविले जातात. सन २०१८-१९ या वर्षात अशाच प्रकारचे कृषी ...
शैक्षणिक सत्र आटोपून शालेय परिक्षांचे निकाल जाहीर झाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील शिक्षकांना १ मे पासून तर खासगी संस्थेअंतर्गत अनुदानित व विनाअनुदानित शाळांच्या शिक्षकांना १२ मे पासून उन्हाळी सुट्या लागल्या. मात्र इयत्ता पहिली, पाचव ...
कुरखेडा तालुक्यातील जांभुळखेडा येथे गेल्या १ मे रोजी नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या भूसुरूंग स्फोटात १५ पोलीस जवान शहीद झाले. माओवाद्याच्या या हिंसक भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ १५ मे रोजी बुधवारला सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास गडचिरोलीच्या इंदिरा गा ...
गडचिरोली शहरात सर्वत्र सुरू असलेल्या नाल्यांच्या बांधकामाचा दर्जा अतिशय सुमार असून त्यावर कोणाचेच नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे. निकृष्ट दर्जाच्या या कामांमधून काही पदाधिकारी आपला आर्थिक स्वार्थ साधत आहेत. शहरात भूमिगत गटार योजना मंजूर असताना या का ...
येथून वाहणाऱ्या वैलोचना नदीपात्रात नळ योजनेच्या विहिरीच्या खालील भागात सन २०१२-१३ या वर्षात तब्बल ४० लाख रुपये खर्च करून शिवकालीन बंधारा बांधण्यात आला. मात्र बंधाºयालगत नदी काठाला संरक्षण भिंत बांधण्यात न आल्याने दरवर्षीच्या पावसाळ्यात पाण्याच्या प्र ...
जिल्ह्यातील पाणी टंचाई, चारा टंचाई व रोजगार हमीच्या कामांबाबत तसेच महसूल विभागासह अन्य सर्व विभागांच्या विकास कामांचा आढावा महसूल आणि वन विभागाचे तथा जिल्ह्याचे पालक सचिव विकास खारगे यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत घेतला. ...
रितीरिवाजाप्रमाणे लग्न करून सुखी संसाराचे स्वप्न पाहणाऱ्या जोडप्यावर नियतीने डाव साधला. अहेरीजवळ सोमवारी रात्री झालेल्या अपघातात लग्नाच्या तयारीला लागलेले गोपाल व कुंदा हे दोघेही ठार झाले. त्यामुळे या दोघांनीही सुखी संसाराचे पाहिलेले स्वप्न अधुरेच रा ...