कृषीपंपाच्या वीज जोडणीसाठी अर्ज केलेल्या प्रत्येक शेतकºयाला ३१ मार्च २०१८ पर्यंत उच्च दाबाचा वीज पुरवठा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. त्याची अंमलबजावणी गडचिरोली जिल्ह्यातही सुरू झाली आहे. १ हजार १८४ शेतकºयांची वीज जोडणीसाठी मागणी आहे. ...
आरमोरी विधानसभा क्षेत्रातील जनतेने आजपर्यंत झालेल्या अनेक लोकसभा निवडणुकीत भाजपच्या बाजूने झुकते माप दिले. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी या विधानसभा क्षेत्रात भाजपचा प्रभाव नव्हताच. अशाही परिस्थितीत आरमोरी विधानसभा क्षेत्राने लोकसभेत भाजपला सातत्या ...
गडचिरोली वनवृत्ताअंतर्गत पाच वनविभागामध्ये तेंदू हंगाम सुरू झाला आहे. नॉनपेसा क्षेत्रातील २५ तेंदू युनिटमध्ये वनविभागामार्फत तेंदू संकलन व व्यवस्थापनाचे काम सुरू आहे. याशिवाय पेसा क्षेत्रात पर्याय १ निवडलेल्या ग्रामसभांच्या १७ युनिटमध्ये वनविभागाच्या ...
शहरातील जिल्हा परिषद शाळेसमोरून जाणाऱ्या मार्गावर असलेल्या पानठेला व सलुनच्या दुकानाला आग लागून या दुकानातील साहित्य जळून खाक झाल्याची घटना मंगळवारी रात्री ३ वाजताच्या सुमारास घडली. या घटनामुळे तीन दुकानदारांचे जवळपास ४० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे ...
पावसाळ्याचे वेध लागताच संभाव्य आपत्ती निवारणासाठी प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. यावर्षीही पावसाळ्यात योग्य रस्त्ये आणि पुलांअभावी २२३ गावांचे मार्ग वाहतुकीसाठी बंद होणार आहेत. त्यामुळे त्या गावांमध्ये पुरेसा धान्य पुरवठा आणि औषधीसाठ्यासह आरोग्य ...
मुंबई येथील नायर हॉस्पिटलमधील प्रसूतीशास्त्र विभागात पदव्यूत्तर वैद्यकीय शिक्षण घेणाºया डॉ.पायल तडवी यांना आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांना तत्काळ अटक करावी, अशी मागणी वंचित आघाडी व भारिप बहुजन महासंघाच्या शिष्टमंडळाने निवासी जिल्हाधिकारी यांच्या मार् ...
तालुक्यातील जलसाठे पूर्णपणे कोरडे पडले असल्याने तालुक्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. मानवासह पशुपक्ष्यांनाही पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. सिरोंचा तालुक्याच्या एकूण क्षेत्रफळाच्या सुमारे ८५ टक्के क्षेत्रावर जंगल आहे. ...
कुरखेडा तालुक्यातील जांभुळखेडा गावाजवळ नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या भूसुरूंग स्फोटात १५ जवान शहीद झाले होते. शहिदांच्या कुटुंबांना प्रत्येकी ५० लाख ५० हजार रुपयांची आर्थिक मदत २८ मे रोजी वितरित करण्यात आली. ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारी (दि.२८) जाहीर झाला. त्यात गेल्यावर्षीप्रमाणे यावर्षीही नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांमधून गडचिरोली जिल्ह्याचा निकाल सर्वात कमी लागला आहे. ...
देशातील सर्वाधिक मागास जिल्ह्यांमध्ये मोडणाऱ्या गडचिरोली जिल्ह्याच्या मुख्यालयाला रेल्वेमार्गावर आणण्यातील वनविभागाचा एक प्राथमिक अडथळा दूर झाला आहे. ...