लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
दुर्गम क्षेत्र असल्याने आरोग्य सुविधा पुरविण्यात येत असलेल्या अडचणी हळूहळू का होईना, दूर होत असल्याने आरोग्यसेवेत सुधारणा होत आहे. परिणामी जिल्ह्यात बालमृत्यूचे प्रमाण कमी होत आहे. मात्र कुपोषण निर्मूलनात यंत्रणेला अजूनही अपेक्षित यश आलेले नाही. ...
सिकलसेल दुर्धर व जेनेटीक आजार असल्यामुळे सिकलसेल ग्रस्त रुग्णांना रक्तसंक्रमणाची आवश्यकता भासते. सिकलसेल हा अनुवांषिक आजार असला तरी सामूहिक संघर्षातूनच सिकलसेल मुक्ती शक्य आहे. आरोग्य विभागाच्या वतीने सिकलसेल रुग्णांचे प्रमाण कमी करण्यासाठी जिल्ह्यात ...
विद्यापीठात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, या मुख्य मागणीसाठी गोंडवाना विद्यापीठातील कर्मचाऱ्यांनी नागपूर येथील उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयावर मंगळवारी मोर्चा काढला. ...
जिल्ह्याच्या सीमेवरील गोदावरी नदीवर तेलंगणा सरकारने अवघ्या तीन वर्षात बांधून पूर्ण केलेल्या ८० हजार कोटींच्या कालेश्वरम प्रकल्पाचे (मेडिगड्डा) येत्या शुक्रवारी (दि.२१) उद्घाटन होणार आहे. ...
विद्यमान राज्य सरकारचा जेमतेम दोन ते तीन महिन्यांचा कार्यकाळ शिल्लक असताना राज्यातील इतर काही मंत्र्यांसह गडचिरोलीच्या पालकमंत्र्यांनाही मंत्रिमंडळातून डच्चू मिळाला आहे. आता नवीन पालकमंत्री म्हणून कुणाकडे जबाबदारी येणार, याबाबत तर्कवितर्क लावले जात आ ...
बदलीसाठी अर्ज भरण्याची मुदत संपली असून शिक्षक आता बदली आदेशाची प्रतिक्षा करीत आहेत. जे शिक्षक बदलीसाठी पात्र ठरले, अशा शिक्षकांना बदली अर्ज करण्यासाठी १५ जूनपर्यंत मुदत देण्यात आली होती. ...
मृग नक्षत्र ओलांडल्यानंतरही पाऊस नसल्याने उकाड्याने त्रस्त झालेल्या गडचिरोलीकरांना सोमवारी सायंकाळी सुखद दिलासा मिळाला. दिवसा कडक ऊन पडत असल्याने पावसाळ्याच्या दिवसातही नागरिकांना कडक उन्हाळ्याचा अनुभव येत होता. दुपारी १ वाजेपासून पावसाने हजेरी लावली ...
युजीसी व केंद्र शासनाने मान्य केलेला सातवा वेतन आयोग राज्य शासनाने जसाच्यातसा लागू करावा, या मागणीसाठी एमफुक्टो व घटक संघटना नुटाच्या वतीने प्राध्यापकांनी गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठासमोर सोमवारी धरणे आंदोलन केले. या आंदोलनात जवळपास ७० प्राध्या ...
सर्व वाहनचालकांसह परिवहन विभाग व इतर संबंधितांनी विद्यार्थ्यांची शाळेपर्यंतची वाहतूक सुरक्षितरित्या होण्यासाठी काळजी घेतली पाहिजे. विद्यार्थ्यांची वाहतूक सुरक्षित झाली पाहिजे. त्यासाठी वाहतूक नियमाचे काटेकोर पालन करा, असे निर्देश अतिरिक्त पोलीस अधीक् ...
विदर्भ ज्युनिअर कॉलेज टिचर्स असोसिएशन (विज्युक्टा) च्या वतीने उच्च माध्यमिक शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. ...