राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत चालविणाऱ्या जाणाºया सिरोंचा येथील शासकीय अनुसूचित जाती (नवबौद्ध) निवासी शाळेतील दुरावस्थेला कंटाळून विद्याथिनिंनी चार दिवसांपूर्वी वसतीगृह सोडून घरी निघून गेल्या होत्या. सोयीसुविधा पुरविण्याचे आश्वासन प्रशास ...
अटल विश्वकर्मा सन्मान योजनेअंतर्गत पंचायत समिती सभागृहात व बाजार चौकातील सभागृहात २२ जुलै रोजी कामगार नोंदणी शिबिर आयोजित केले होते. या शिबिरादरम्यान काही अर्जांची नोंद न करताच ते सभागृहातच फेकून देण्यात आले. ...
अहेरी-सिरोंचा या राष्ट्रीय महामार्गावरील झिमेला फाट्यावर बोलोरो पीकअप वाहनाचे टायर फुटल्याने सदर वाहन पलटून चालकासह १५ प्रवाशी जखमी झाले. सदर अपघात बुधवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडला. ...
खरीप हंगामासाठी जिल्हाभरातील १८ हजार ५१३ शेतकऱ्यांना ७६ कोटी २१ लाख रुपयांचे कर्ज बँकांनी वितरित केले आहे. बँकांना दिलेल्या उद्दिष्टाच्या ४८ टक्के कर्जाचे वितरण झाले आहे. शेतीसाठी यंत्रांचा वापर केला जातो. तसेच खते, कीटकनाशके, बियाणे सुद्धा खरेदी करा ...
विद्यमान सरकारच्या वतीने गडचिरोली जिल्ह्यासह राज्यभरात सिंचन सुविधा निर्माण करण्याच्या उद्देशाने ‘मागेल त्याला शेततळे’ व ‘मागेल त्याला बोडी’ या दोन योजना अंमलात आणण्यात आल्या. या योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनीही शेततळे व बोडीचे काम पूर् ...
गोंदिया जिल्ह्यातून कोरेगाव मार्गे देसाईगंजकडे दारूची वाहतूक करणाऱ्या चारचाकी वाहनाला अडवून देसाईगंज पोलिसांनी ३ लाख ४० हजारांचा मुद्देमाल सोमवारी सायंकाळच्या सुमारास जप्त केला. ...
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली अंतर्गत कोरची तालुक्याच्या कोटगल येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत भुताटकीच्या प्रकरणामुळे सर्व विद्यार्थी गावाकडे परतले. परिणामी सदर आश्रमशाळा ओस पडली. दरम्यान सोमवारी अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यां ...
एटीएम कार्ड मिळविण्याच्या फार्मवर स्वाक्षरी घेऊन तसेच बनावट स्वाक्षरी करून बँकेतून एटीएम कार्ड प्राप्त करीत ६ हजार ६०० रूपयांची रक्कम परस्पर काढणाऱ्या महिलेला गडचिरोलीचे मुख्य न्याय दंडाधिकारी बी. एम. पाटील यांच्या न्यायालयाने २३ जुलैैला साधा कारावास ...
गेल्या १५ ते २० दिवसांपासून पावसाचा पत्ता नसल्याने यंदाचा खरीप हंगाम धोक्यात आला आहे. शेतकऱ्यांनी टाकलेले धान पऱ्हे करपले आहेत. ज्या शेतकऱ्यांनी मोटारपंपच्या सहाय्याने पाणी पुरवठा करून रोवणी आटोपली, अशा रोवणी झालेल्या शेतजमिनीला पाण्याअभावी भेगा पडल् ...