लाईव्ह न्यूज :

Gadchiroli (Marathi News)

खास आपल्यासाठी
आई व भावावर हल्ला करणाऱ्याची आत्महत्या - Marathi News | Suicide Attack on Mother and Brother | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :आई व भावावर हल्ला करणाऱ्याची आत्महत्या

जमिनीच्या वादातून लहान भाऊ व आईवर कुºहाडीने वार करून त्यांना गंभीर जखमी करणाºया नेताजीनगर येथील इसमाने मानसिक तणावातून गावाजवळच्या शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. सदर घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. ...

गडचिरोली शहर पाण्यात - Marathi News | Gadchiroli city in the water | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिरोली शहर पाण्यात

हवामान विभागाने वर्तविलेला अंदाज खरा ठरत गडचिरोली शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागात अतिवृष्टी झाली. गडचिरोली तालुक्यात मंगळवारी सकाळी ८ वाजेपर्यंत सुमारे १२६ मिमी पाऊस पडल्याची नोंद घेण्यात आली. रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील सखल भा ...

गडचिरोलीत मुसळधार पावसामुळे दाणादाण; २४ तासात १६८ मि.मी. पाऊस - Marathi News | Heavy rain in Gadchiroli district | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिरोलीत मुसळधार पावसामुळे दाणादाण; २४ तासात १६८ मि.मी. पाऊस

मंगळवारी मध्यरात्रीपासून गडचिरोलीत संततधार पावसाने लावलेल्या हजेरीमुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. मुसळधार पाऊस सुरू असल्याने सर्व शाळांना सुटी देण्यात आली आहे. ...

गडचिरोलीत स्वत:च्या बंदुकीतील गोळीने पोलीस जवानाचा मृत्यू - Marathi News | Gadchiroli: Policeman killed by gunfire in Gadchiroli | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिरोलीत स्वत:च्या बंदुकीतील गोळीने पोलीस जवानाचा मृत्यू

पोलीस ठाण्यात कार्यरत एका पोलीस जवानाचा (शिपाई) मंगळवारी सकाळी स्वत:च्या रायफलमधून सुटलेली गोळी लागून मृत्यू झाला. संजीव रामय्या शेट्टीवार (३०) रा.नरहसिंहापल्ली असे मृत जवानाचे नाव आहे. ...

पुलावरील मोठा खड्डा धोकादायक - Marathi News | The big pit on the bridge is dangerous | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :पुलावरील मोठा खड्डा धोकादायक

येथून जवळच वाहणाऱ्या वैलोचना नदीच्या वैरागड-मानापूर मार्गावर मागील वर्षी पुलाचे बांधकाम करण्यात आले. मात्र अल्पावधीतच या पुलावर मोठा खड्डा पडला. त्यामुळे अपघाताची शक्यता बळावली आहे. ...

योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवा - Marathi News | Reach out to the general public | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवा

सर्वसामान्य व गरीब जनतेच्या विकासासाठी केंद्र व राज्य सरकारने अनेक योजना अंमलात आणल्या आहेत. या योजनेचा प्रचार, प्रसार करून लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावे, असे आवाहन खा.अशोक नेते यांनी केले. ...

लगाम गावात चिखलाचे साम्राज्य - Marathi News | Mud empire in the village of Hallam | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :लगाम गावात चिखलाचे साम्राज्य

स्थानिक पंचायत समिती अंतर्गत लगाम गावातील वॉर्ड क्र.३ मध्ये नाली व रस्ता बांधकामाचा अभाव असल्याने पावसाचे व घरातील सांडपाणी चक्क रस्त्यावर येत आहे. परिणामी गावात चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले असल्याने नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. ...

चिखलीतील मुस्लीम बांधवांची अशीही सहृदयता - Marathi News | Such kindness to the Muslim brothers in the mud | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :चिखलीतील मुस्लीम बांधवांची अशीही सहृदयता

विहिरीतील विषारी वायूमुळे तालुक्यातील चिखली येथील प्रमोद डहाळे व अजय मच्छिरके या दोघांचा रविवारी मृत्यू झाला. यामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली. अशा वातावरणात गावातील मुस्लीम समाजबांधवानी सोमवारी ईदचा आनंदोत्सव टाळत मृतकांच्या अंत्यविधीत आणि शोकमग्न ...

पं.स.च्या गाळ्यातील अतिक्रमण हटविले - Marathi News |  Removed encroachment on Pt | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :पं.स.च्या गाळ्यातील अतिक्रमण हटविले

पंचायत समितीने बांधकाम केलेल्या दुकानाच्या गाळ्यांमध्ये काही नागरिकांनी अतिक्रमण केले. ही बाब पंचायत समितीला माहित होताच पंचायत समितीने पोलिसांची मदत घेत सोमवारी अतिक्रमण हटविले. त्यामुळे जवळपास दोन तास तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. ...