लाईव्ह न्यूज :

Gadchiroli (Marathi News)

खास आपल्यासाठी
Maharashtra Election 2019 ; दोन पैशासाठी अमूल्य मत विकू देणार नाही - Marathi News | Maharashtra Election 2019 ; Will not sell a valuable vote for two bucks | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :Maharashtra Election 2019 ; दोन पैशासाठी अमूल्य मत विकू देणार नाही

गावातील दारूविक्री पूर्णत: बंद असावी, यासाठी धानोरा तालुक्यातील अनेक गावे प्रयत्नशील आहेत. मुक्तिपथ गाव संघटनेच्या माध्यमातून महिला सातत्याने अहिंसक कृतीद्वारे दारूविक्रेत्यांवर कारवाई करीत आहेत. पण निवडणूक काळात प्रचारादरम्यान दारूचा वापर होण्याची श ...

देसाईगंजात दारूबंदीच्या तीन कारवाया - Marathi News | Three acts of drunkenness in Desaiganj | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :देसाईगंजात दारूबंदीच्या तीन कारवाया

गोंदिया जिल्ह्यातून देसाईगंज शहरात दुचाकी वाहनाने दारू आणली जात असल्याची गोपनीय माहिती देसाईगंज पोलिसांना प्राप्त झाली. पोलीस हवालदार मोरेश्वर गौरकर, नाईक पोलीस शिपाई प्रेमकुमार भगत यांनी आमगाव ते सावंगी मार्गावरील नाल्याजवळ सापळा रचला. एमएच-४०-बी-६४ ...

Maharashtra Election 2019 ; गडचिरोली विधानसभेत राहणार दोन बॅलेट युनिट - Marathi News | Maharashtra Election 2019 ; Two ballet units will be located in Gadchiroli assembly | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :Maharashtra Election 2019 ; गडचिरोली विधानसभेत राहणार दोन बॅलेट युनिट

डॉ.जाखड यांनी सांगितले की, दोन मतदान यंत्रांपैकी पहिल्या यंत्रावर सोळाही उमेदवारांची नावे व चिन्ह राहणार आहेत, तर दुसऱ्यामतदान यंत्रावर नोटाचे बटन राहणार आहे. दोन्ही मतदान यंत्रे कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅटशी जोडले राहतील. त्यामुळे मतदान करताना कोणती ...

Maharashtra Election 2019 ; मतदानासाठी काऊंटडाऊन सुरू - Marathi News | Maharashtra Election 2019 ; Countdown to voting started | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :Maharashtra Election 2019 ; मतदानासाठी काऊंटडाऊन सुरू

येत्या १९ ऑक्टोबरला सायंकाळी जाहीर प्रचार थांबेल. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी उमेदवार आपल्या विधानसभा क्षेत्राच्या मुख्यालयी रॅली काढून शहरी मतदारांना साद घालण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील अद्याप प्रचारापासून दूर असलेल्या गावांमध्ये पोहोच ...

यंदा भूईमुगाचा पेरा वाढणार - Marathi News | This year sowing of groundnut will increase | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :यंदा भूईमुगाचा पेरा वाढणार

आरमोरी, कुरखेडा, कोरची, धानोरा व अन्य तालुक्यांमध्ये भूईमुगाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. यंदा चांगल्या पावसामुळे बाह्य मशागतीला बराच वेळ मिळाला. मध्यम, भूसभूशीत वाळूमिश्रीत चिकन मातीचा किनारा कोरची, कुरखेडा, आरमोरी, धानोरा तालुक्यातून वाहण ...

श्रमदानातून लाहेरी रस्त्याची दुरूस्ती - Marathi News | Repair of Lahiri road from labor | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :श्रमदानातून लाहेरी रस्त्याची दुरूस्ती

लाहेरी पोलीस मदत केंद्राचे प्रभारी पोलीस अधिकारी महारूद्र परजने यांच्या मार्गदर्शनात लाहेरीवासीयांनी श्रमदान करून सदर मार्गाची दुरूस्ती केली. पावसामुळे लाहेरी मार्गावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले होते. आवागमनासाठी त्रास सहन करावा लागत होता. सदर मा ...

Maharashtra Election 2019 : निवडणुकीसाठी जुंपणार ४११ वाहने - Marathi News | Maharashtra Election 2019 : 411 vehicles to be mobilized for election | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :Maharashtra Election 2019 : निवडणुकीसाठी जुंपणार ४११ वाहने

४११ वाहने बुक केली असून त्यातील काही वाहने वापरण्यास सुरूवातही झाली आहे. बुक केलेल्या वाहनांमध्ये राज्य परिवहन महामंडळाच्या ५८ बसगाड्यांचाही समावेश आहे. दरम्यान निवडणुकीसंदर्भात विविध माध्यमातून आतापर्यंत ‘१९५०’ या टोल फ्री क्रमांकावर आणि पोर्टलवर ३६ ...

Maharashtra Election 2019 : दारुमुक्त निवडणुकीसाठी गावे एकवटली - Marathi News | Maharashtra Election 2019 : Villages unite for alcohol free elections | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :Maharashtra Election 2019 : दारुमुक्त निवडणुकीसाठी गावे एकवटली

निवडणूक काळात दारूचा वापर करणार नाही व होऊ देणार नसल्याचा निर्धार या गावांनी केला आहे. विधानसभा निवडणूक संपूर्ण दारूमुक्त व्हावी, यासाठी मुक्तिपथ गाव संघटनांच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न केले जात आहे. मतदानाचा अमूल्य हक्क शुद्धीत राहून बजावणे आवश ...

Maharashtra Election 2019 : १९९५ मध्ये ठरली होती सर्वाधिक अवैध मते - Marathi News | Maharashtra Election 2019 : The most invalid votes were made in 1995 | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :Maharashtra Election 2019 : १९९५ मध्ये ठरली होती सर्वाधिक अवैध मते

१९६२ ते १९९९ पर्यंत विधानसभेच्या नऊ सार्वत्रिक निवडणुका पार पडले. या सर्व निवडणुकांमध्ये बॅलेट पेपरचा वापर केला जात होता. मतदाराला मतदान करण्यासाठी निवडणूक चिन्ह असलेली मतपत्रिका दिली जात होती. योग्य उमेदवाराच्या चिन्हावर शिक्का मारून सदर मतपत्रिका प ...