शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतल्यानंतर सदर गायी ताब्यात घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या चकरा सुरू झाल्या. दरम्यान यादीतील शेतकऱ्यांची नावे जास्त आणि प्रत्यक्ष गायींची संख्या मात्र कमी, अशी स्थिती असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर मंगळवारी जिल्हा ...
विदर्भ राज्य आंदोलन समिती नागपूरच्या आदेशान्वये कुरखेडा येथे तहसील कार्यालयासमोर मंगळवारी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात खेडेगाव, हेटीनगर, कुरखेडा, नान्ही, पुराडा परिसरातील नागरिक सहभागी झाले होते. आंदोलनाचे नेतृत्व ...
आरमोरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयात आयोजित जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा समारोप बक्षीस वितरणाने मंगळवारी करण्यात आला. या प्रदर्शनामध्ये गडचिरोली येथील कारमेल हायस्कूल, चामोर्शीच्या निशिगंधी इंग्लिश स्कूल व आलापल्लीच्या ग्लोबल मीडिया केरल ...
सन २०१५ मध्ये सिरोंचा ग्राम पंचायतीचे नगर पंचायतीमध्ये रूपांतर झाले. सिरोंचा येथे राज्य शासनाच्या वतीने नगर पंचायतीची स्थापना करण्यात आली. मात्र ज्या गतीने विकासाची कामे व्हायला पाहिजे होती तशी गती व बदल शहरात दिसून येत नाही. परिणामी शहराच्या मुख्य म ...
भामरागडचे उपविभागीय पोलीस अधिकारी सोनावने यांच्या मार्गदर्शनाखाली नारगुंडा पोेलीस मदत केंद्राच्या हद्दीतील खंडी येथे शनिवारी जनजागरण मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात पोलीस विभागाकडून लग्न व इतर सामूहिक कार्यक्रमासाठी आवश्यक असणारी भांडी, ताडपत्री व इ ...
इंदिरा गांधी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात जवळपास तीन हजार मुस्लिम समाजबांधव सहभागी झाले होते. विशेष म्हणजे यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती. हाती फलक घेत आणि विविध नारे लावत निघालेला हा मुस्लिम समाजाचा ...
सन २०१८ पासून अहेरी तालुक्यात आम्ही मतदान नोंदणी अधिकारी (बीएलओ) म्हणून प्रामाणिकपणे काम करीत आहोत. मात्र आता मतदार यादीत सर्वेक्षणाच्या कामामुळे शैक्षणिक गुणवत्तेच्या कामावर परिणाम होत आहे. त्यामुळे आम्हाला निवडणुकीच्या कामातून वगळण्यात यावे, अशी मा ...
पुण्याच्या आयएलएस लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्यातून दिभना व खरपुंडी गावात जनजागृती केली. एखाद्या गावात दारुविक्रेत्यांवर कारवाई झाल्यास पंच व साक्षीदारांनी काय खबरदारी घ्यावी, हे देखील पथनाट्यातून सोप्या शब्दात या विद्यार्थ्यांनी सांगितले. ...
सर्वप्रथम गृहमंत्र्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारातील शहीद स्मारकावर पुष्पचक्र वाहून आदरांजली व्यक्त केली. त्यानंतर त्यांनी पोलीस विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला. जिल्ह्यातील नक्षलविरोधी अभियान आणि पोलिसांकडून राबविल्या जात असलेल्या योजनांची ...