नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
पाणीपट्टी कराची स्वतंत्र वसुली केली जाते. पाणीपट्टीची एकूण मागणी १ कोटी १९ लाख ८५ हजार ४४० रुपये आहे. त्यापैकी ४५ लाख ७ हजार ४८१ रुपये वसुली झाली आहे. नगर परिषदेला करांच्य माध्यमातून प्राप्त होणाऱ्या निधीचा उपयोग नगर परिषद स्वत:च्या आवश्यकतेप्रमाणे ख ...
सिरोंचा शहर तसेच तालुक्यात मिरची व कापसाचे शासकीय आधारभूत केंद्र नाही. तसेच खासगी खरेदी केंद्र तसेच जिनिंग मिलची स्थापना करण्यात आली नाही. त्यामुळे शेतकरी माल निघाल्यानंतर अडचणीत सापडतात. यावर्षी सिरोंंचा तालुक्या धानासोबतच बºयाच क्षेत्रावर कापूस पिक ...
गोकुलनगर, चनकाईनगर, विवेकानंदनगर, रामनगर, इंदिरानगर, लांझेडा येथे अतिक्रमण करून वास्तव्यास असणाऱ्या अतिक्रमणधारकांना जमिनीचे पट्टे द्यावे. दोन वर्षांपासून रखडलेली घरकूल योजना कार्यान्वित करावी. ३५ वर्षाआधी ज्यांनी घरकूल योजनेचा लाभ घेतला आहे, त्या ला ...
भास्कर रामसू हिचामी (२०) रा. माल्लेरमाल असे मृतक युवकाचे नाव आहे. भास्कर हा पावीमुरांडा येथील त्याचा मामा शंकर पोटावी यांच्या घरी शेतीची कामे करण्यासाठी आला होता. गुरूवारी सकाळी गावाकडे जातो, असे सांगून त्याने मामाची एमएच ३३ यू ७६४५ क्रमांकाची दुचाकी ...
गडचिरोली विभागाअंतर्गत गडचिरोली, अहेरी, ब्रह्मपुरी हे तीन आगार आहेत. या तीनही आगारांमध्ये वाहक व चालकांची सुमारे २१३ पदे रिक्त आहेत. रिक्त पदांमुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा भार वाढत होता. काही कर्मचाºयांना ओव्हर टाईम काम करण्याची जबाबदारी पेलावी ...
अहेरीपासून राजकीय कारकिर्दीचे सुरूवात केल्यानंतर मिनी मंत्रालय समजल्या जाणाºया जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अशा चढत्या राजकीय आलेखामुळे अजय कंकडालवार यांनी जिल्ह्याच्या राजकीय पटलावर आपला वेगळा ठसा उमटविला आहे. गेली अडीच वर्षे जि.प.चे उपाध्यक्षपद सांभाळ ...
पंतप्रधानांनी स्वच्छतेचा मूलमंत्र देत संपूर्ण देशवासीयांना गोदरीमुक्तीसाठी आवाहन केले. दरम्यान स्वच्छ भारत मिशन ग्रामीण आणि शहरी अंतर्गत वैयक्तिक शौचालयाची योजना व्यापक स्वरूपात राबविण्यात आली. काही लोकांनी अनुदानाचा पहिला हप्ता घेतला. मात्र शौचालय ब ...