तालुक्याच्या पळसगाव येथील महादेवगड या निसर्गरम्य पर्यटनस्थळाला विकसीत करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आपण निधी उपलब्ध करून देणार, अशी ग्वाही जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी दिली. महाशिवरात्रीनिमित्त महादेवगड देवस्थानात २२ ते २८ फे ...
इंग्रजकालीन राजवटीत तेलंगणा राज्यात निजामाचे स्वतंत्र राज्य होते. इंग्रजांनी देशात जलविद्युत प्रकल्प बांधण्यास सुरूवात केली होती. त्यांचे अनुकरण करीत निजामशाहनेही प्राणहिता नदीत जलविद्युत प्रकल्प तयार करण्याचे नियोजन केले. सर्वेक्षणानंतर प्रकल्प निर् ...
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जि.प. गडचिरोलीच्या वतीने २८ फेब्रवारी ते १ मार्च दरम्यान स्थानिक चंद्रपूर मार्गावरील लॉनमध्ये गोंडवन महोत्सव २०२० तथा महिला बचत गटांच्या वस्तूंची जिल्हास्तरीय प्रदर्शनी आयोजित करण्यात आली. रविवारी उत्कृष्ट बचत गटांना सन्म ...
२०१९-२० या आर्थिक वर्षात शासनाने ५ हजार १६८ घरे मंजूर केली होती. घर बांधकामाचा शुभारंभ करण्यासाठी संबंधित लाभार्थ्याला पहिला हप्ता दिला जातो. जिल्ह्यातील ४ हजार ८०९ लाभार्थ्यांना पहिला हप्ता देण्यात आला आहे. पहिल्या हप्त्याच्या रकमेतून एका विशिष्ट प् ...
वन विभागाने गडचिरोली जिल्ह्यात विविध ठिकाणी वनोद्यान तयार केले होते. एटापल्ली येथील वनोद्यानामध्ये विविध प्रकारची औषधी वनस्पती, १६ प्रकारच्या बांबूचे रोपवन, २५ प्रकारचे गुलाब व इतर फुलझाडे लावण्यात आली होती. तसेच बच्चेकंपनीसाठी झुले, ध्यानकुटी, बनविण ...
अर्ध्याअधिक रोगांचा प्रसार परिसरात असलेल्या दुर्गंधीमुळे होतो. त्यामुळे मानवी वस्तीत दुर्गंधी राहणार नाही यासाठी केंद्र व राज्य शासन विशेष आग्रही आहे. केंद्र शासनामार्फत स्वच्छ भारत अभियान राबविले जात आहे. या अभियानांतर्गत स्वच्छतेसाठी प्रत्येक शहराल ...
प्रविण दिवटे (२५) रा. वैरागड असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. प्रविण दिवटे या युवकाचे लग्न जुळले होते. साक्षगंधाचा कार्यक्रम पार पडून २५ मार्च ही लग्नाची तारीखही निश्चित झाली. नवरदेव मुलगा लग्नाच्या तयारीसाठी लागला. वरात नेण्यासाठी वाहनांची बु ...
उच्च शिक्षित असलेल्या टिकले दाम्पत्याच्या संसारवेलीवर एक फूल उमलले होते. मात्र वर्षभरातच ते गळून पडले. यामुळे खचून न जाता मनाचा मोठेपणा दाखवत त्यांनी एक लहान मुलगा दत्तक घेतला. त्याचे नाव आयुष ठेवले. प्रा. कालिदास टिकले हे कढोली येथील तुकाराम कनिष्ठ ...