उन्हाळ्याची चाहुल लागली आहे. यासोबतच अनेक ठिकाणी लस्सी, कुल्फी, ऊसाचा रस आणि ज्युस विक्रीची हंगामी दुकाने थाटण्यास सुरूवात झाली आहे. या विक्रेत्यांना अन्न प्रशासन विभागाच्या परवानगीशिवाय यापैकी कोणताही पदार्थ विकता येत नाही. पण तपासणी करायलाच कोणी ये ...
वडसा-गडचिरोली या नवीन रेल्वेमार्गाला मंजुरी प्रदान करून दोन वर्ष झाली असताना जमीन अधिग्रहण व मार्गाच्या बांधकामासाठी निधीची पूर्तता करण्यात न आल्याने या रेल्वेमार्गाचे काम रखडलेले आहे. त्यामुळे जमीन अधिग्रहणाची कार्यवाही पूर्ण करून व निधीची पूर्तता क ...
शिरपूरपासून पाच-सहा किमी अंतराच्या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम कंत्राटदारामार्फत करण्यात आले. रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर रस्त्याच्या कडा भरण्यासाठी संबंधित कंत्राटदाराने जेसीबी लावून रस्त्याच्या बाजूचा मुरूम खोदला. सदर ठिकाणचा मुरूम तयार झालेल्य ...
घोट परिसरात यावर्षी धानाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले. परिणामी धानाची आवकही मक्केपल्लीच्या केंद्रावर वाढली. येथे धानाची मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात आल्याने गोदाम पूर्णत: धानाने भरले आहे. धान केंद्रावर खरेदीसाठी जागा सुद्धा शिल्लक नाही. आता केंद्र ...
आरमोरीचे उपजिल्हा रुग्णालय हे ५० खाटांचे रुग्णांलय असून येथे एकूण ४८ पदे मंजूर आहेत. यापैकी ३५ पदे भरण्यात आली असून १३ पदे गेल्या अनेक महिन्यांपासून रिक्त आहेत. रिक्तपदांमध्ये वैद्यकीय अधीक्षक १, वरिष्ठ लिपीक १, सहायक अधिसेविका १, परिसेविका २, अधिपरि ...
गडचिरोली शहरातील बहुतांश नागरिकांवर आरमोरी मार्गावरील वैनगंगा नदीघाटावर अंत्यसंस्कार केले जातात. ६० हजार लोकसंख्या असलेल्या गडचिरोली शहरातील दरदिवशी एखादा नागरिक मृत्यू पावतो. कधीकधी तर एकाच दिवशी दोन ते तीन अंत्ययात्रा निघतात. अंत्ययात्रेसाठी शेकडो ...