धान बांधणीला वेग :
By Admin | Updated: October 28, 2016 00:59 IST2016-10-28T00:59:17+5:302016-10-28T00:59:17+5:30
ज्या शेतामध्ये सिंचनाची सुविधा उपलब्ध नाही, अशा शेतात हलक्या धानाचे उत्पादन घेतले जाते.

धान बांधणीला वेग :
धान बांधणीला वेग : ज्या शेतामध्ये सिंचनाची सुविधा उपलब्ध नाही, अशा शेतात हलक्या धानाचे उत्पादन घेतले जाते. हलके धान आॅक्टोबर महिन्यात पूर्णपणे भरते. त्यामुळे या धानपिकाची कापणी केली जाते. आरमोरी परिसरात हलक्या धानपिकाच्या कापणीला वेग आला आहे. धान कापणीनंतर भारे बांधून त्यांचा पुंजना टाकला जातो. या माध्यमातून महिलांसोबतच पुरूषांनाही रोजगाराचे साधन उपलब्ध होत आहे. कार्तिकनंतर जड धानाच्या कापणीलाही सुरुवात होणार आहे.