गडचिरोलीत खुल्या कारागृहाचे उद्घाटन :
By Admin | Updated: December 10, 2015 01:43 IST2015-12-10T01:43:13+5:302015-12-10T01:43:13+5:30
गडचिरोली येथे बुधवारी जिल्हा खुल्या कारागृहाचे उद्घाटन जिल्हाधिकारी रणजितकुमार यांच्या हस्ते करण्यात आले.

गडचिरोलीत खुल्या कारागृहाचे उद्घाटन :
गडचिरोलीत खुल्या कारागृहाचे उद्घाटन : गडचिरोली येथे बुधवारी जिल्हा खुल्या कारागृहाचे उद्घाटन जिल्हाधिकारी रणजितकुमार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रशासकीय प्रक्रिया पार पाडताना जिल्हाधिकारी, सोबत जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, कारागृह अधीक्षक डॉ. बी. एन. ढोले