शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
4
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
5
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
6
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
7
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
8
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
9
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
10
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
11
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
12
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
13
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
14
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
15
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
16
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
17
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
18
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
19
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
20
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
Daily Top 2Weekly Top 5

अपघातामुळे एक तास वाहतूक ठप्प

By admin | Updated: August 30, 2016 01:14 IST

आरमोरी मार्गावरील कठाणी नदीवर सोमवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास महिंद्रा पीकअप व

कठाणी नदीवरील घटना : एक किलोमीटरपर्यंत लागली होती वाहनांची रांग गडचिरोली : आरमोरी मार्गावरील कठाणी नदीवर सोमवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास महिंद्रा पीकअप व ट्रकच्या धकडेमुळे झालेल्या अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक जवळपास एक तास ठप्प पडली होती. त्यामुळे चारचाकी वाहने, एसटी, ट्रक, दुचाकी यांची एक किमी अंतरापर्यंत रांग लागली होती. कार्यालयाला उशिर होत असल्याने काही कर्मचाऱ्यांनी खरपुंडी मार्गे पुढील प्रवास केला. क्षतीग्रस्त वाहन बाजुला केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. या अपघातात गडचिरोली येथील हनुमान वॉर्डातील पीकअप वाहनचालक ज्ञानेश्वर गणपत टिकले हा युवक जागीच ठार झाला. (नगर प्रतिनिधी) नदीत उडी घेतल्याने श्रीधर पोटे अपघतातून बचावला ४अडपल्ली येथील श्रीधर गजानन पोटे (३५) हा युवक गडचिरोली येथे कामानिमित्त गावावरून येत होता. दरम्यान कठाणी नदीपुलावर त्याच्या मागून महिंद्रा पीकअप वाहन येत होते. तर समोरून ट्रक त्याच्याच बाजुने येत होता. त्यामुळे ट्रक आपल्याला धडक देईल, असा अंदाज आल्यानंतर श्रीधरने समयसुचकता दाखवित सायकल सोडून नदीपात्रात उडी घेतली. त्यानंतर अवघ्या काही सेकंदातच ट्रकने महिंद्रा पीकअप वाहनाला जबर धडक दिली व यामध्ये महिंद्रा पीकअप वाहनाचा चालक मृत्यूमुखी पडला. श्रीधरच्या या समयसुचकतेची पोलीस व उपस्थित नागरिकांनी कौतुक केले. अपघातानंतर श्रीधर हा भयभीत झाला होता. तो कामावर न जाता घरी परतला.