महागाईच्या मुद्यावर राष्ट्रवादीचा हल्लाबोल

By Admin | Updated: October 29, 2015 02:00 IST2015-10-29T01:58:41+5:302015-10-29T02:00:16+5:30

गडचिरोली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने बुधवारी वाढत्या महागाई विरोधात आळा घालण्यात राज्य व केंद्र सरकारला अपयश आले.

NCP's attack on inflation issue | महागाईच्या मुद्यावर राष्ट्रवादीचा हल्लाबोल

महागाईच्या मुद्यावर राष्ट्रवादीचा हल्लाबोल

गडचिरोली : गडचिरोली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने बुधवारी वाढत्या महागाई विरोधात आळा घालण्यात राज्य व केंद्र सरकारला अपयश आले. या घटनेच्या निषेधार्थ हल्लाबोल व घंटानाद आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष सुरेश पोरेड्डीवार, कार्याध्यक्ष रवींद्र वासेकर यांनी केले. याप्रसंगी रायुकाँचे जिल्हाध्यक्ष श्रीनिवास गोडसेलवार, रिंकू पापडकर, लिलाधर भरडकर, तुकाराम पुरणवार, नत्थुजी पेटकर, दादाजी चुधरी, शहर अध्यक्ष नितीन खोब्रागडे, आकाश पगाडे, गुरूदेव भोपये, रामचंद्र वाढई, विवेक बाबनवाडे, सुभाष धाईत, बाळू चन्नावार, दिलीप शंकरवार, नंदलाल लाडे, शंकर जवादे, हर्षलता येलमुले, सोनाली पुण्यपवार, वच्छला बारसिंगे, सुवर्णा रेभनकर, राजू गुंडावार, मंदिप गोरडवार, दिपक कन्नाके, विजय धकाते, हरिदास गेडाम, सोनल तुंकलवार, पुंडलिक सुर्यवंशी, केशव लडके, शेखर मडावी, जितेंद्र कुमरे, जितेंद्र मुप्पीडवार, संजय गोरडवार, विलास मांडवगडे, निलेश कोटगले, शामसुंदर उराडे, किशोर बावणे, प्राचार्य खुशाल वाघरे, शंकरराव फाये आदी उपस्थित होते. यावेळी राकाँच्या वतीने यावेळी नायब तहसीलदारांना गडचिरोली येथे पक्षाच्या वतीने निवेदनही देण्यात आले. (प्रतिनिधी)

Web Title: NCP's attack on inflation issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.