शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
2
"संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
3
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
4
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप
5
Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील खासदारांचं प्रगतीपुस्तक; लोकसभेत कशी राहिली कामगिरी?
6
'घरी जा, टीव्हीवर पाहा, माल पकडताहेत मोदी...'; झारखंडच्या छाप्यात नोटांच्या ढिगाऱ्याबाबत पंतप्रधान म्हणाले,...
7
रोकड पाहून अधिकारी चक्रावले; ED च्या छापेमारीवर काँग्रेस नेते आलमगीर यांची पहिली प्रतक्रिया
8
राज ठाकरेंच्या नावाचा विचार करावा, आनंद दिघेंच्या 'त्या' विधानानंतर काय घडलं?; CM शिंदेंचा गौप्यस्फोट
9
“पंतप्रधान मोदींना यावे लागते, महाराष्ट्रातील पराभव महायुतीला स्पष्ट दिसतो आहे”: अमोल कोल्हे
10
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांच्या विधानावरून वाद
11
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
12
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
13
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
14
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
15
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
16
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट
17
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
Income Tax Saving Tips: EEE कॅटेगरीत येतात 'या' ४ स्कीम्स, यात पैसे गुंतवाल तर ३ पद्धतीनं वाचेल टॅक्स
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: बुध म्हणजे 'राजकुमार'; उत्तम वाणी, प्रखर बुद्धी, चिरतारुण्याचं वरदान
20
‘पुंछमध्ये IAF च्या ताफ्यावर झालेला हल्ला ही स्टंटबाजी, जेव्हा निवडणुका येतात तेव्हा..’ काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी यांचं विधान

सीएए विरोधात आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2020 6:00 AM

फवारा चौकात केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार नारेबाजी करण्यात आली तसेच जेएनयूमधील विद्यार्थ्यांवरील हल्ल्याचा निषेध नोंदविण्यात आला. सीएए कायदा रद्द करावा तसेच एनआरसी विधेयक पारित करू नये. सीएए विरोधात दिल्ली येथील जेएनयूच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. हा हल्ला निंदणीय असून या हल्ल्यातील दोषींवर कारवाई करावी, तसेच सीएए कायदा रद्द करावा, अशी मागणीही विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी याप्रसंगी केली.

ठळक मुद्देदेसाईगंजात धरणे : एसडीओंमार्फत राष्ट्रपतींना पाठविले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : केंद्र सरकारने लागू केलेला नागरिकत्व सुधारणा कायदा रद्द करावा तसेच एनआरसी विधेयक मंजूर करू नये तसेच जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर हल्ला करणाऱ्यांविरोधात कारवाई करावी आदी मागण्यांसाठी देसाईगंज येथील फवारा चौकात अनेक राजकीय पक्षांच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.फवारा चौकात केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार नारेबाजी करण्यात आली तसेच जेएनयूमधील विद्यार्थ्यांवरील हल्ल्याचा निषेध नोंदविण्यात आला. सीएए कायदा रद्द करावा तसेच एनआरसी विधेयक पारित करू नये. सीएए विरोधात दिल्ली येथील जेएनयूच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. हा हल्ला निंदणीय असून या हल्ल्यातील दोषींवर कारवाई करावी, तसेच सीएए कायदा रद्द करावा, अशी मागणीही विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी याप्रसंगी केली. जवळपास २ तास धरणे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन पाठविण्यात आले. या आंदोलनात काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष लतीफ रिझवी, रोहिदास राऊत, समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष इलियास खान, कम्युनिस्ट पार्टीचे अमोल मारकवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष लतीफ शेख, वंचित बहुजन आघाडीचे डाकराम वाघमारे, रिपब्लिकन फोरमचे योगेश टेंभूर्णे, आरती लाहेरी, आमिर यासीनी, कैैलास बगमारे, जुनेद शेख, बीआरएसपीचे राज बन्सोड तसेच अनेक सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले. अनुचित घटना टाळण्यासाठी आंदोलनाप्रसंगी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.