शहरं
Join us  
Trending Stories
1
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
2
Top Marathi News LIVE Updates: बारामती पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; पश्चिम बंगाल, तामिळनाडूतही मतदारराजा देणार कौल
3
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
4
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
5
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
6
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
7
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
8
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
9
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
10
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
11
महिला क्रिकेटरचा 'हनीट्रॅप' गेम! व्यावसायिकाला ६३ लाखांना लुटले, मुंबई पोलिसांनी श्रीनगरमधून उचलले
12
"रिद्धी खूप खूश झाली अन्..." राकेश बापटने सांगितली एक्स वाईफची कशी होती प्रतिक्रिया
13
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
14
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
15
‘पंतप्रधान मोदींना लक्ष्य करणे म्हणजे थेट १४० कोटी भारतीयांचा अपमान’, एकनाथ शिंदेंची खर्गेंवर टीका
16
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
17
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
18
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
19
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
20
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
Daily Top 2Weekly Top 5

चामोर्शी तालुक्याला सर्वाधिक निधी

By admin | Updated: January 12, 2016 01:26 IST

१४ व्या वित्त आयोगांतर्गत प्राप्त जनरल बेसिक ग्रॅन्डच्या पहिल्या हप्त्याचे वितरण पंचायत समिती निहाय ग्रामपंचायतींना करण्यात आले आहे.

१४ वा वित्त आयोग : जिल्ह्यातील ४५६ ग्रामपंचायतींना १५ कोटी २१ लाख १५ हजारांचे वाटपगडचिरोली/आरमोरी : १४ व्या वित्त आयोगांतर्गत प्राप्त जनरल बेसिक ग्रॅन्डच्या पहिल्या हप्त्याचे वितरण पंचायत समिती निहाय ग्रामपंचायतींना करण्यात आले आहे. या आधारे चामोर्शी तालुक्यात सर्वाधिक ७५ तर त्या खालोखाल धानोरा तालुक्यातील ६१ ग्रामपंचायतीसह जिल्ह्यातील ४५६ ग्रामपंचायतींना १५ कोटी २१ लाख १५ हजार रूपयांचा निधी वितरित झाला आहे. अहेरी तालुक्यात ३९ ग्रामपंचायती असून ग्रामपंचायतींना लोकसंख्या व क्षेत्रफळानुसार १ कोटी ७१ लाख १९ हजार ११८ रूपये निधी देण्यात आला आहे. आरमोरी तालुक्यातील ३३ ग्रामपंचायतींना १ कोटी २४ लाख ५३ हजार ८५५ रूपयांचा निधी देण्यात आला आहे. भामरागड तालुक्यात १९ ग्रामपंचायतींना ५७ लाख १७ हजार १०७ रूपयांचा निधी देण्यात आला आहे. चामोर्शी तालुक्यातील ७५ ग्रामपंचायतींना २ कोटी ६२ लाख ३७ हजार १०७ रूपयांचा निधी देण्यात आला आहे. देसाईगंज तालुक्यातील १९ ग्रामपंचायतींना ८८ लाख १० हजार १३३ रूपयांचा निधी देण्यात आला आहे. धानोरा तालुक्यातील ६१ ग्रामपंचायतींना १ कोटी ४१ लाख ३८ हजार ८२६ रूपयांचा निधी देण्यात आला आहे. एटापल्ली तालुक्यातील ३१ ग्रामपंचायतींना १ कोटी ४५ लाख ५ हजार ७५९ रूपयांचा निधी देण्यात आला आहे. गडचिरोली तालुक्यातील ५१ ग्रामपंचायतींना १ कोटी ४९ लाख ३५ हजार १३० रूपयांचा निधी देण्यात आला आहे. कोरची तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींना ७१ लाख ८६ हजार १७१ रूपयांचा निधी देण्यात आला आहे. कुरखेडा तालुक्यातील ४४ ग्रामपंचायतींना १ कोटी ३३ लाख २३ हजार १९९ रूपयांचा निधी देण्यात आला आहे. मुलचेरा तालुक्यातील १६ ग्रामपंचायतींना ७१ लाख ५० हजार ७३६ रूपयांचा निधी देण्यात आला आहे. सिरोंचा तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतींना १ कोटी ५ लाख ३७ हजार ८५९ रूपयांचा निधी देण्यात आला आहे. बाराही तालुक्यात ४५६ ग्रामपंचायती असून ८ लाख ८२ हजार ७९२ लोकसंख्येला १५ कोटी २१ लाख १५ हजार रूपयांचा निधी १४ व्या वित्त आयोगाअंतर्गत वितरित करण्यात आला आहे. (वार्ताहर)