शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

माओवादी कमांडर बारसे देवा पोलिसांना शरण! ‎​हिडमाच्या खात्म्यानंतर नक्षली बॅकफूटवर: तेलंगणात केले आत्मसमर्पण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 09:27 IST

कुख्यात नक्षलवादी माडवी हिडमाचा एन्काउंटर झाल्यानंतर नक्षली संघटनांमध्ये मोठी फूट पडल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.

गडचिरोली:  ‎नक्षलवाद्यांविरुद्धच्या लढाईत सुरक्षा दलांना नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच मोठे यश मिळाले आहे. छत्तीसगडमधील नक्षली चळवळीचा कणा मानला जाणारा आणि दरभा डिव्हिजनल कमिटीचा सचिव बारसे देवा उर्फ सुक्का याने तेलंगणा पोलिसांसमोर १ जानेवारीला  रात्री आत्मसमर्पण केले आहे. देवावर तब्बल ५० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.‎ कुख्यात नक्षलवादी माडवी हिडमाचा एन्काउंटर झाल्यानंतर नक्षली संघटनांमध्ये मोठी फूट पडल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.‎​काही दिवसांपूर्वी आंध्र प्रदेश पोलिसांनी जहाल कमांडर म्हणून माडवी हिडमा याचा खात्मा केला होता. तेव्हापासूनच बारसे देवा दहशतीखाली होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हिडमाच्या मृत्यूमुळे नक्षली गटात कमालीचा गोंधळ निर्माण झाला आहे. केंद्र सरकारचे 'ऑपरेशन कगार' आणि पोलिसांचा वाढता दबाव यामुळे अखेर बारसे देवाने मध्यस्थांमार्फत चार राज्यांच्या पोलिसांशी संपर्क साधला आणि तेलंगणातील कोठगुडेम जिल्हा पोलिसांसमोर शरणागती पत्करली.‎‎'​सीआरपीएफ'वरील अनेक हल्ल्यांचा मास्टरमाइंड‎‎​बारसे देवा हा मूळचा छत्तीसगडच्या पुर्वर्थी गावचा रहिवासी आहे. पीएलजीए (PLGA) च्या पहिल्या बटालियनचा कमांडर म्हणून त्याने अनेक वर्ष काम केले. छत्तीसगडमध्ये सीआरपीएफ  जवानांवर झालेल्या अनेक प्राणघातक हल्ल्यांमध्ये त्याचा थेट सहभाग होता. हिडमा सेंट्रल कमिटीत गेल्यानंतर त्याच्या सर्व जबाबदाऱ्या देवाने सांभाळल्या होत्या. त्याच्या आत्मसमर्पणानंतर नक्षली चळवळीची मोठी माहिती पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Maoist Commander Barse Deva Surrenders: Naxals on Backfoot After Hidma's Death

Web Summary : In a major blow to Naxalites, top commander Barse Deva surrendered to Telangana police. A reward of ₹50 lakh was on his head. Hidma's death and police pressure led to the surrender. Deva, masterminded attacks on CRPF and held key responsibilities after Hidma’s death.
टॅग्स :naxaliteनक्षलवादी