शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
2
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
3
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
4
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
5
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
6
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
7
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
8
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
9
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
10
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
11
ठेकेदाराच्या निष्काळजीपणाने चव्हाण कुटुंबाचा 'आधार' गेला; क्रेन पडून पोलिसाचा मृत्यू
12
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
13
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
14
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
15
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
16
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
17
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
18
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
19
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
20
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणच्या कार्यालयांसमाेर कुलूप ठाेकाे आंदाेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:00 IST

काेराेनाकाळातील वीजबिल माफ करण्याचे आश्वासन राज्य सरकारने दिले हाेते, मात्र वीजबिल माफ केले नाही. तसेच महावितरणतर्फे थकीत ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याचा इशारा दिला जात आहे. याविराेधात जिल्हाभरातील महावितरणच्या कार्यालयांसमाेर भाजप पदाधिकाऱ्यांनी निदर्शने केली. तर काही कार्यालयांना कुलूपही ठाेकण्यात आले. तसेच वीज विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत शासनाला निवेदन पाठविण्यात आले. 

ठळक मुद्देगडचिराेली, चामाेर्शी, कुरखेडा, काेरची व देसाईगंज येथे आंदाेलन

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : काेराेनाकाळातील वीजबिल माफ करण्याचे आश्वासन राज्य सरकारने दिले हाेते, मात्र वीजबिल माफ केले नाही. तसेच महावितरणतर्फे थकीत ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याचा इशारा दिला जात आहे. याविराेधात जिल्हाभरातील महावितरणच्या कार्यालयांसमाेर भाजप पदाधिकाऱ्यांनी निदर्शने केली. तर काही कार्यालयांना कुलूपही ठाेकण्यात आले. तसेच वीज विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत शासनाला निवेदन पाठविण्यात आले.  गडचिराेली येथील इंदिरा गांधी चाैकात हल्लाबाेल आंदाेलन करण्यात आले. तसेच महावितरणच्या कार्यालयाला कुलूप ठाेकण्यात आले. यावेळी आ. डाॅ. देवराव होळी, नगराध्यक्ष याेगीता पिपरे, जिल्हा महामंत्री रवींद्र ओल्लालवार, नगरसेवक रमेश भुरसे, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. भारत खटी, न.प.उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, शहर महामंत्री केशव निंबोड, विनोद देवोजवार,  तालुका अध्यक्ष रामरतन गोहणे, तालुका महामंत्री हेमंत बोरकुटे, युवामोर्चा महामंत्री मधुकर भांडेकर, महिला आघाडी शहर अध्यक्ष कविता उरकुडे, न.प. बांधकाम सभापती प्रवीण वाघरे, विलास भांडेकर, नगरसेवक अल्का पोहनकर, लता लाटकर, देवाजी लाटकर, नीता उंदीरवाडे, श्यामराव वाढई, नरेश हजारे, सिद्धार्थ नंदेश्वर, राजू शेरकी, मोरेश्वर भांडेकर, जनार्दन भांडेकर, नरेंद्र भांडेकर, राकेश राचमलवर, जावेद अली, विठोबा झरकर आदी अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित हाेते. चामाेर्शीयेथील महावितरणच्या कार्यालयास आ. डाॅ. देवराव हाेळी  यांच्या नेतृत्वात आंदाेलन करण्यात आले. कार्यालयाला कुलूप ठाेकून सरकार व महावितरणच्या विराेधात निदर्शने करण्यात आली. आ.हाेळी यांनी स्वत: फाटकाला कुलूप ठाेकून नारेबाजी केली.महाविकास आघाडी सरकार आणि  वीज मंत्री यांचा यावेळी निषेध करण्यात आला. यावेळी  जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन सभापती प्रा. रमेश बारसागडे , भाजप पंचायत समिती सभापती भाऊराव डोर्लीकर, जिल्हा सचिव आनंद गण्यारपवार, तालुका अध्यक्ष दिलीप चलाख, बंगाली आघाडी जिल्हा अध्यक्ष सुरेश शहा, युवा मोर्चा जिल्हा महामंत्री मधुकर भांडेकर, नगरपंचायतचे गटनेते प्रशांत येगलोपवार, ओबीसी आघाडी जिल्हा महामंत्री आशिष पिपरे, तालुका महामंत्री साईनाथ बुरांडे, विनोद गौरकर, राजू चुधरी, संजय खेडेकर, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष प्रतीक राठी, युवा नेते वासुदेव चिचघरे, रामचंद्र वरवाडे, राजू झाडे, मुन्ना गटलेवार,  ज्येष्ठ नेते जयराम चलाख आदी उपस्थित हाेते.

टॅग्स :electricityवीज