लाहेरीत नक्षलविरोधी शांतता रॅली :
By Admin | Updated: August 4, 2016 01:45 IST2016-08-04T01:45:31+5:302016-08-04T01:45:31+5:30
संवेदनशील भाग असलेल्या भामरागड तालुक्याच्या लाहेरी पोलीस मदत केंद्रांतर्गत कडेकोट

लाहेरीत नक्षलविरोधी शांतता रॅली :
लाहेरीत नक्षलविरोधी शांतता रॅली : संवेदनशील भाग असलेल्या भामरागड तालुक्याच्या लाहेरी पोलीस मदत केंद्रांतर्गत कडेकोट बंदोबस्तात शालेय विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत शांतता रॅली ३० जुलै रोजी काढण्यात आली. यावेळी प्रभारी अधिकारी सुधीर पाडगे, पीएसआय सतेंद्रसिंह ठाकूर, एसआरपीचे पीएसआय तिवारी यांच्यासह शासकीय आश्रमशाळेचे विद्यार्थी, शिक्षक व पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते.