शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
4
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
5
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
6
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
7
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
8
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
9
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
11
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
12
Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज
13
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
14
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
15
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
16
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
17
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
18
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
19
India Heatwave Alert: उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
20
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

लाभार्थ्यांनाे घरकुल पाहिजे, तर २० मार्चपूर्वी अर्ज करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2022 05:00 IST

 ग्रामीणप्रमाणेचे शहरी भागासाठीही पंतप्रधान आवास याेजना राबविली जाते. या याेजनेची अंमलबजावणी नगर परिषदेमार्फत केली जाते. या याेजनेंतर्गत शहरात वास्तव्यास असलेल्या गरीब नागरिकांना घरकुलाचा लाभ दिल्या जातो. राज्य शासनामार्फत १ लाख रुपये व केंद्र शासनामार्फत १.५ लाख रुपये असा एकूण २.५ लाख रुपयांचा निधी प्रत्येक घरकुलासाठी दिला जातो. 

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : पंतप्रधान आवास याेजनेची मुदत ३१ मार्च २०२२ राेजी संपत आहे. या याेजनेला केंद्र शासनाने मुदतवाढ दिली नाही तर या याेजनेसाठी अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत ३१ मार्च राहणार आहे. अर्जाची प्रक्रिया पूर्ण हाेण्यासाठी तुमचा अर्ज २० मार्चपूर्वीच नगर परिषदेत सादर हाेणे आवश्यक आहे.  ग्रामीणप्रमाणेचे शहरी भागासाठीही पंतप्रधान आवास याेजना राबविली जाते. या याेजनेची अंमलबजावणी नगर परिषदेमार्फत केली जाते. या याेजनेंतर्गत शहरात वास्तव्यास असलेल्या गरीब नागरिकांना घरकुलाचा लाभ दिल्या जातो. राज्य शासनामार्फत १ लाख रुपये व केंद्र शासनामार्फत १.५ लाख रुपये असा एकूण २.५ लाख रुपयांचा निधी प्रत्येक घरकुलासाठी दिला जातो. गडचिराेली शहरातील अनेक लाभार्थी घरकुलापासून वंचित आहेत. शासनाने याचवर्षी याेजना बंद केल्यास अनेकांना घरकुलापासून वंचित राहावे लागणार आहे. दिवसेंदिवस शहरात झाेपडपट्टी बांधून राहणाऱ्यांची संख्या वाढत आहे.

३०० अर्जांच्या  छाननीची प्रक्रिया सुरू मुदतवाढ न मिळाल्यास ३१ मार्चनंतर अर्ज स्वीकारता येणार नाही. ही बाब नगर परिषद प्रशासनाला माहीत असल्याने शहरातील पात्र नागरिकांकडून फेब्रुवारी महिन्यातच अर्ज मागविण्यात आले हाेते. जवळपास ३०० अर्ज प्राप्त झाले. त्याचा डीपीआर बनवून म्हाडा मुंबई येथे पाठविण्यात आला आहे. हे अर्ज ३१ मार्चपूर्वीचे असल्याने त्यांना लाभ मिळणार आहे. 

-    शहरात घरकुलासाठी गावठाण किंवा स्वत:ची जागा असणे आवश्यक आहे. मात्र गडचिराेली शहरातील गाेकूलनगर, इंदिरानगर हे वाॅर्ड सरकारी जागेवर अतिक्रमण करून वसली आहेत. अतिक्रमीत जागेवर या याेजनेचा लाभ दिला जात नाही. त्यामुळे या वाॅर्डांमधील अनेक नागरिक याेजनेपासून वंचित आहेत. 

ग्रामीण भागातील नागरिकांप्रमाणेच शहरातीलही अनेक नागरिकांकडे स्वत:चे पक्के घर नाहीत. शहरात घर बांधण्याचा खर्च अधिक आहे. राेजी राेटी करणारा व्यक्ती शहरात घर बांधू शकत नाही. शासनाने याेजना बंद न करता ती चालू ठेवावी. स्वत:चे घर असावे हे प्रत्येकाचे स्वप्न राहते. हे स्वप्न सरकारच्या सहकार्याशिवाय पूर्ण हाेेणे शक्य नाही. - स्वप्नील खाेब्रागडे, नागरिक

 

टॅग्स :Pradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजना