गडचिरोलीतील कोरची तहसील कार्यालयावर थडकला शेकडो आदिवासींचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 14:32 IST2018-12-12T14:29:59+5:302018-12-12T14:32:21+5:30
सूरजागड प्रकल्पाला विरोध आणि अन्य मागण्यांसाठी बुधवारी दुपारी १ च्या सुमारास गडचिरोली जिल्ह्यातल्या कोरची येथील तहसील कार्यालयावर शेकडो आदिवासींनी मोर्चा नेला व निदर्शने केली.

गडचिरोलीतील कोरची तहसील कार्यालयावर थडकला शेकडो आदिवासींचा मोर्चा
ठळक मुद्देग्रामसभांनी काढला मोर्चासूरजागड प्रकल्पाला कडवा विरोध
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली:
सकाळपासूनच गावोगावचे व पाड्यापाड्यावरचे आदिवासी मोर्चात सहभागी होण्यासाठी निघाले होते. निर्धारित स्थळी पोहचल्यावर हे आदिवासी कोरची तालुक्याच्या तहसील कार्यालयाच्या दिशेने चालत निघाले. कोरची तालुक्यातील महासभांनी हा मोर्चा आयोजित केला आहे. सविस्तर वृत्त देत आहोत.