शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ ते ३० भाजपा आमदार फोडण्याचं सगळं प्लॅनिंग ठरलं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
2
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
3
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
4
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
5
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
6
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट
7
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
8
Income Tax Saving Tips: EEE कॅटेगरीत येतात 'या' ४ स्कीम्स, यात पैसे गुंतवाल तर ३ पद्धतीनं वाचेल टॅक्स
9
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: बुध म्हणजे 'राजकुमार'; उत्तम वाणी, प्रखर बुद्धी, चिरतारुण्याचं वरदान
10
‘पुंछमध्ये IAF च्या ताफ्यावर झालेला हल्ला ही स्टंटबाजी, जेव्हा निवडणुका येतात तेव्हा..’ काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी यांचं विधान
11
PHOTOS : मोकळे केस अन् घायाळ करणाऱ्या अदा; धनश्री वर्माचा बोल्ड लूक!
12
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
13
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
14
T20 World Cup वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; उत्तर पाकिस्तानमधून आली धमकी
15
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
16
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
17
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
18
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
19
Nexon EV Review: टाटा नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
20
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम

गटशेतीबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2020 6:00 AM

अत्याधुनिक यंत्रे महाग असल्याने एक शेतकरी ती खरेदी करू शकत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी गट तयार करून या गटांतर्गत साहित्य खरेदी केल्यास शासन त्यावर अनुदान देते. या साहित्याचा वापर गटातील शेतकऱ्यांसाठी करता येणे शक्य आहे. त्यामुळे गटशेतीकडे शेतकऱ्यांनी वळावे, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी प्रीती हिरळकर यांनी केले.

ठळक मुद्देपीक पाहणी : दोटकुली व जयनगरात सभा

लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : दोटकुली व जयनगर येथील शेतकऱ्यांना गडचिरोलीच्या उपविभागीय कृषी अधिकारी प्रीती हिरळकर यांनी गटशेतीबाबत मार्गदर्शन केले.शेतीमध्ये अत्याधुनिक यंत्रांचा वापर केल्यास शेती फायदेशीर ठरू शकते. कमी खर्चात अधिक उत्पादन घेणे शक्य होते. मात्र अत्याधुनिक यंत्रे महाग असल्याने एक शेतकरी ती खरेदी करू शकत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी गट तयार करून या गटांतर्गत साहित्य खरेदी केल्यास शासन त्यावर अनुदान देते. या साहित्याचा वापर गटातील शेतकऱ्यांसाठी करता येणे शक्य आहे. त्यामुळे गटशेतीकडे शेतकऱ्यांनी वळावे, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी प्रीती हिरळकर यांनी केले.दोटकुली व जयनगर परिसरातील हरभरा, भाजीपाला पिकाची पाहणी केली. पक्षीथांबे, निंबोळी अर्क घरीच कसे तयार करावे, याबाबत शेतकºयांना मार्गदर्शन केले. प्रशिक्षणाला शेतकरी हजर होते.

टॅग्स :Farmerशेतकरी