शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

समृद्धी, कॉरिडॉरसाठी शासकीय जमिनी मोफत; मुख्यमंत्र्यांनी घेतला भूसंपादनाचा आढावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 16:09 IST

Gadchiroli : जिल्ह्याच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी ठरणाऱ्या भंडारा-गडचिरोली समृद्धी महामार्ग आणि नवेगाव-सुरजागड मिनरल कॉरिडॉर या प्रकल्पांच्या भूसंपादन प्रक्रियेला आता प्रचंड वेग मिळणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्याच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी ठरणाऱ्या भंडारा-गडचिरोलीसमृद्धी महामार्ग आणि नवेगाव-सुरजागड मिनरल कॉरिडॉर या प्रकल्पांच्या भूसंपादन प्रक्रियेला आता प्रचंड वेग मिळणार आहे. मुख्यमंत्री व पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३ फेब्रुवारी रोजी मंत्रालयात एका उच्चस्तरीय बैठकीत या प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेऊन कामाला गती देण्याचे स्पष्ट निर्देश दिले. विशेष म्हणजे शासकीय जमिनी या प्रकल्पासाठी विनामूल्य देण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

जिल्ह्यात लोहखनिजाचे अफाट साठे आहेत. मात्र, दळणवळणाच्या सोयींअभावी या साधनसंपत्तीचा जिल्ह्याला अपेक्षित फायदा मिळत नव्हता. नियोजित नवेगाव मोर-कोनसरी-हेडरी-सुरजागड मिनरल कॉरिडॉरमुळे खनिजाची वाहतूक सुलभहोईल आणि स्थानिकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील.

अजित पवार यांच्या उपस्थितीत चौपदरीकरणाला मंजुरी

यापूर्वी २७ जानेवारी रोजी नवेगाव मोर-कोनसरी-हेडरी-सुरजागड या कॉरिडॉरच्या ८५.६७ किमी लांबीच्या कॉरिडॉरला चौपदरीकरणाची मंजुरी देण्यात आली होती. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते, दुसऱ्याच दिवशी त्यांचे विमान दुर्घटनेत निधन झाले. अजित पवार यांच्या कार्यकाळातील हा महत्त्वाचा शेवटचा प्रशासकीय निर्णय ठरला होता.

English
हिंदी सारांश
Web Title : Free Land for Samruddhi Corridor: CM Reviews Land Acquisition

Web Summary : Chief Minister expedited land acquisition for the Bhandara-Gadchiroli Samruddhi Mahamarg and Navegaon-Surjagad Mineral Corridor projects. The government will provide land for free. The projects aim to boost development and provide employment in the Gadchiroli district by improving mineral transportation.
टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गGadchiroliगडचिरोली