शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोलीत झाला चार 'हार्लेक्विन बेबीं'चा जन्म; 'तीन लाखांत एक' आढळणारा दुर्मीळ आजार

By गेापाल लाजुरकर | Updated: March 30, 2026 08:16 IST

जन्मानंतर बाळाची त्वचा जाड, कठीण आणि भेगाळलेली, डोळे व ओठ बाहेरच्या बाजूला उलटलेले आहेत.

गोपाल लाजूरकर

गडचिरोली निसर्गाचा चमत्कार म्हणावा की विज्ञानापुढील आव्हान, गडचिरोली येथील जिल्हा महिला व बाल रुग्णालयात २८ मार्च रोजी एका अत्यंत दुर्मीळ अशा 'हार्लेक्विन इचथिओसिस' आजाराने ग्रस्त बालकाचा जन्म झाला आहे. विशेष म्हणजे, गेल्या आठ वर्षांत या रुग्णालयात अशा प्रकारचे बाळ जन्माला येण्याची ही चौथी घटना असून, यामुळे वैद्यकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

तज्ज्ञांच्या देखरेखीखाली उपचार 

आरमोरी तालुक्यातील एका महिलेने या बाळाला जन्म दिला. जन्मानंतर बाळाची त्वचा जाड, कठीण आणि भेगाळलेली, डोळे व ओठ बाहेरच्या बाजूला उलटलेले आहेत. वैद्यकीय शास्त्रानुसार, साधारणतः तीन लाख प्रसुतींमागे असे एखादेच प्रकरण आढळते. बाळाला जिल्हा रुग्णालयाच्या विशेष अतिदक्षता विभागात तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.

तीन घटनांत संसर्गामुळे बाळांचा जन्मताच मृत्यू

अशाच प्रकारच्या तीन बाळांचा जन्म झाला होता. मात्र, या आजाराचे गांभीर्य आणि शरीराची त्वचा नसल्यामुळे होणारा संसर्ग यामुळे तिन्ही बाळांचा जन्मानंतर काही तासांतच मृत्यू झाला.

काय आहे दुर्मीळ आजार?

अंगावर त्वचा नसते, तर त्याऐवजी जाड आणि कठीण पांढऱ्या प्लेट्ससारखे आवरण असते. शरीरावर खोल भेगा असल्यामुळे हालचाल करणे, श्वास घेणे कठीण होते. हा आजार 'एबीसीए-१२' जनुकातील बिघाडामुळे होतो.

'हार्लेक्विन बेबीं'च्या शरीराचे तापमान नियंत्रित राहात नाही, तसेच त्यांना संसर्गाचा सर्वाधिक थोका असतो. त्यांच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण झपाट्याने कमी होते. यामुळे त्यांना चोवीस तास कृत्रिम आर्द्रता असलेल्या वातावरणात आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवणे आवश्यक असते. डॉ. वर्षा लहाडे, जिल्हा शल्य चिकित्सक

English
हिंदी सारांश
Web Title : Rare 'Harlequin Baby' Born in Gadchiroli; Fourth Case in Eight Years

Web Summary : A rare 'Harlequin Ichthyosis' baby was born in Gadchiroli, the fourth case in eight years at the district hospital. The infant has thickened, cracked skin and inverted eyes and lips. Due to high infection risk and lack of skin, similar cases previously resulted in infant mortality. The baby is under specialist care.
टॅग्स :GadchiroliगडचिरोलीHealthआरोग्य