शहरं
Join us  
Trending Stories
1
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
2
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
3
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
4
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
5
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
6
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
7
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
8
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
9
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
10
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
11
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
12
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
13
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
14
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
15
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
16
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
17
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
18
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
19
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
20
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!

कोरोनाचे नियम पाळा, अन्यथा कारवाईसाठी तयार राहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 5:00 AM

राज्यातील इतर जिल्ह्याप्रमाणे आता गडचिरोली जिल्ह्यातही कोरोनाचे रूग्ण वाढू लागले आहेत. त्यामुळे वेळीच योग्य ती खबरदारी घेण्यासाठी विविध निर्बंधांची कडक अंमलबजावणी करण्याचे आणि पालन न करणाऱ्यांना दंड आकारण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.  या बैठकीला जिल्हाधिकारी कार्यालयात प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी आशिष येरेकर, निवासी उपजिल्हाधिकारी धनाजी पाटील आणि तालुक्यावरून व्हीसीद्वारे सर्व यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.

ठळक मुद्देसार्वजनिक वेगवेगळे निर्बंध, प्रशासनाकडून नियमांची कडक स्वरूपात अंमलबजावणी सुरू

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ सुरू झाल्याने जिल्हा प्रशासनाकडून कोरोनाला रोखण्यासाठी कडक उपाययोजना केल्या जाणार आहेत. सर्व प्रशासकिय यंत्रणांची ऑनलाईन आढावा बैठक शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. यावेळी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद आणि प्रभारी जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हाधिकारी सोनाप्पा यमगर यांनी सर्व उपविभागीय दंडााधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांना कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत निर्गमित सूचनांची तातडीने आणि प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले.राज्यातील इतर जिल्ह्याप्रमाणे आता गडचिरोली जिल्ह्यातही कोरोनाचे रूग्ण वाढू लागले आहेत. त्यामुळे वेळीच योग्य ती खबरदारी घेण्यासाठी विविध निर्बंधांची कडक अंमलबजावणी करण्याचे आणि पालन न करणाऱ्यांना दंड आकारण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.  या बैठकीला जिल्हाधिकारी कार्यालयात प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी आशिष येरेकर, निवासी उपजिल्हाधिकारी धनाजी पाटील आणि तालुक्यावरून व्हीसीद्वारे सर्व यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.

जिल्हयात पुन्हा लॉकडाऊन लागू नये म्हणून आम्ही काही प्रमाणात कडक स्वरूपात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवित आहोत. गेल्या वर्षभरात लॉकडाऊनमुळे सर्वांचे अर्थिक नुकसान झाले. पुढेही असे होवू नये म्हणून आपण आत्ताच खबरदारी घेत आहोत. मास्क वापरून तसेच शारीरिक आंतर राखून आपला सार्वजनिक ठिकाणी वावर करुया. यामुळे कोणालाही दंड होणार नाही तसेच कोरोनालाही रोखण्यात यश येईल.- कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी

नागरिक, व्यावसायिकांसाठी  अशी आहे दंडाची रक्कमबैठकीत ठरल्याप्रमाणे नाकातोंडावर मास्क न वापरणाऱ्यांना ५०० रुपये दंड आकारला जाणार आहे. मंगल कार्यालये, मॉल तसेच सिनेमागृह या ठिकाणी कोरोनाबाबत काळजी न घेणाऱ्या मालकांना ५ हजार रुपये दंड, तसेच इतर दुकाने, हॉटेल, जिमखाना या ठिकाणी नियमांची अंमलबजावणी न केल्यास दुकान मालकांना २ हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या