शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
7
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
8
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
9
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
10
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
11
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
12
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
13
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
14
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
15
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
16
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
17
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
18
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
19
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
20
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र

पाच हजार मजुरांना मिळाले काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 5:00 AM

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन घोषित करण्यात आले. यामुळे यावर्षी तालुक्यातील अनेक गावांमध्ये उशिरा तेंदूपत्ता संकलनाचे काम सुरू झाले. तालुक्यातील तेंदूपत्ता अतिशय चांगल्या दर्जाचा मानला जातो. त्यामुळे अनेक कंत्राटदार येथील तेंदूपत्ता घेण्याची धडपड करतात. यावर्षी गट ग्राम पंचायत अंतर्गत गावांमध्ये तेंदूपत्ता संकलनाचे काम सुरू करण्यात आले आहे.

ठळक मुद्देतेंदूपत्ता संकलन : तोडसा गट ग्राम पंचायत हद्दीतील गावांमध्ये हंगाम

लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : तालुक्याच्या दुर्गम भागातील गावांमध्ये तेंदूपत्ता संकलनाचे सुरू झाले आहे. या माध्यमातून स्थानिक नागरिकांना रोजगार मिळाला आहे. तोडसा गट ग्राम पंचायत अंतर्गत पाच हजार आदिवासी बांधवांना रोजगार मिळाला. त्यामुळे या गावांमध्ये तेंदूपत्ता संकलनाचे काम जोमात सुरू आहे.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन घोषित करण्यात आले. यामुळे यावर्षी तालुक्यातील अनेक गावांमध्ये उशिरा तेंदूपत्ता संकलनाचे काम सुरू झाले. तालुक्यातील तेंदूपत्ता अतिशय चांगल्या दर्जाचा मानला जातो. त्यामुळे अनेक कंत्राटदार येथील तेंदूपत्ता घेण्याची धडपड करतात. यावर्षी गट ग्राम पंचायत अंतर्गत गावांमध्ये तेंदूपत्ता संकलनाचे काम सुरू करण्यात आले आहे. कोरोना विषाणूच्या भीतीमुळे कोणतेही तेंदूपत्ता कंत्राटदार गावात येण्यास तयार नव्हते. अशा स्थितीत तोडसाचे सरपंच प्रशांत आत्राम व नागरिकांनी जिल्ह्यातील कंत्राटदारांना बोलावून शारीरिक अंतराच्या नियमांचे पालन करीत गावात तेंदूपत्ता संबंधित चर्चा केली. गाव सभेत विविध विषयांवर चर्चा झाल्यानंतर तेंदूपत्ता संकलन करण्याचे ठरविण्यात आले. सरपंच प्रशांत आत्राम यांच्या नेतृत्त्वात सध्या तेंदूपत्ता हंगाम व्यवस्थित सुरू आहे. त्यामुळे गट ग्राम पंचायत अंतर्गत पाच हजार आदिवासी बांधवांना रोजगार मिळाला आहे. कुटुंबासह मजूर तेंदूपत्ता संकलन करीत आहेत.तेंदूपत्ता हंगामातून प्राप्त झालेल्या पैशाचा सदुपयोग शेतकरी खरीप हंगामात करतात. बियाणे, खते, कीटकनाशके व अन्य वस्तूंची खरेदी तेंदूपत्त्याच्या पैशातून करतात. त्यामुळे दरवर्षीचा तेंदू हंगाम शेतकऱ्यांना बºया प्रमाणात आर्थिक उत्पन्न देणारा ठरतो.

टॅग्स :Socialसामाजिक