काेराेनाची पहिली लाट ज्येष्ठांच्या, तर दुसरी लाट तरुणांच्या जिवावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:27 IST2021-06-06T04:27:17+5:302021-06-06T04:27:17+5:30

बाॅक्स दुर्लक्ष केल्याने अनेकांना गमवावे लागले प्राण काेराेनाच्या पहिल्या लाटेत अगदी वयाेवृद्ध नागरिकच काेराेनाने दगावले. ५० वर्ष वयाच्या जवळपास ...

The first wave of Kareena is on the lives of seniors and the second wave is on the lives of young people | काेराेनाची पहिली लाट ज्येष्ठांच्या, तर दुसरी लाट तरुणांच्या जिवावर

काेराेनाची पहिली लाट ज्येष्ठांच्या, तर दुसरी लाट तरुणांच्या जिवावर

बाॅक्स

दुर्लक्ष केल्याने अनेकांना गमवावे लागले प्राण

काेराेनाच्या पहिल्या लाटेत अगदी वयाेवृद्ध नागरिकच काेराेनाने दगावले. ५० वर्ष वयाच्या जवळपास असलेले नागरिक सहज बरे हाेत हाेते. हाच अतिआत्मविश्वास काही नागरिकांच्या जिवावर बेतला. काेराेनाची लागण हाेऊनही अनेक दिवस उपचार न केल्याने त्यांची प्रकृती ढासळली. शेवटच्या टप्प्यावर रुग्णालयात भरती केल्याने त्यांना प्राणाला मुकावे लागले.

बाॅक्स

काेराेना पाॅझिटिव्ह (वयाेगटानुसार)

वय पहिली लाट दुसरी लाट

०-१ १२ ६८

२-५ ९१ २५५

६-१२ २१३ ७०४

१३-१८ ३४० १३१०

१९-४४ ५४३६ ९८९९

४५-६० २२३५ ४४४९

६१-७० ५०८ १३३५

७१-८० १७१ ३३९

८१-९० २९ ६४

९१-१०० ६ ३

...........................................................................

काेराेना मृत्यू

वय पहिली लाट दुसरी लाट

०-१ ० २

१-१० ० ०

११-२० ० २

२१-३० ६ १८

३१-४० ११ ६३

४१-५० १८ १२१

५१-६० २४ १७०

६१-७० २९ ४७

७१-८० १५ ४

८१-९० ३ ०

९१-१०० ० ०

’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’

पाॅझिटिव्ह

पहिली लाट-९०४१

दुसरी लाट-१८,४२६

.......................................

मृत्यू

पहिली लाट-१०६

दुसरी लाट-६१३

Web Title: The first wave of Kareena is on the lives of seniors and the second wave is on the lives of young people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.