शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यातून १ कोटी सह्या घेणार, काँग्रेसचा महिला विरोधी चेहरा उघड करू”: CM देवेंद्र फडणवीस
2
अमेरिकेचे सैन्य, इराणचे महाकाय जहाज; होर्मुझ सामुद्रधुनी सहा तास संघर्ष आणि घेतले ताब्यात; व्हिडीओ पहा
3
“२ लाख ७० हजाराचा रेकॉर्ड मोडायचा, बारामती निवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती पण…”: पार्थ पवार
4
इंधन-गॅसचा पुरवठा लवकरच सुरळीत होणार? शनिवारी २० जहाजांनी पार केले होर्मुझ...
5
कियाने पुन्हा लाँच केली न खपणारी कार, गेल्या महिन्यात ५९ पण विकल्या नव्हत्या, ५०० चा आकडा गाठतानाही...
6
सूट-बूट घालून आला, पाहुण्यांमध्ये मिसळला अन् ५ लाख घेऊन पळाला; Video पाहून बसेल धक्का
7
जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये बसचा भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर जखमी
8
Latest Marathi News LIVE Updates: खासदार सुप्रिया सुळे यांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, मागण्या काय?
9
Ashok Kharat : "...तर नागदेवता तुझ्या मुलास दंश करेल"; भोंदू अशोक खरातने महिलेला दाखवलेली भीती
10
‘विकसित भारत संकल्पात पालघरचा सहभाग हवाच’ राज्यपालांच्या हस्ते डहाणूत आरोग्यसेवांचे लोकार्पण
11
लेकीला कडेवर घेऊन पाऊण तास उभा, १०० रिक्षांना हात दाखवला तरीही...; डोंबिवलीतील व्हिडीओ व्हायरल
12
हैवान! पित्याने आपल्या ७ मुलांना झोपेतच संपवलं, चार मुलं स्वत:च्या पत्नीपासून तर तीन मुलं...
13
“तुम्ही ७५ काय, १७५ वर्षे आरक्षण घ्या, आम्हाला गरज नाही”; बृजभूषण शरण सिंह यांचा रोख कुणाकडे?
14
मध्यस्थीच्या नावाखाली ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
15
Chanakya Niti: आचार्य चाणक्य म्हणतात, 'या' मानसिकतेमुळे लक्ष्मी पाठ फिरवते! तुम्ही तर ही चूक करत नाही ना?
16
Mamata Banerjee : "नाव, पत्ता सगळं माहित आहे, हिशोब तर होणारच!"; ममता बॅनर्जींची अधिकाऱ्यांना थेट धमकी
17
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानने ११ एप्रिलला घेतले मुंब्र्यात उपचार; जामीन अर्जावर आज सुनावणी
18
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
19
MSRTC: एसटी आगार, परिसर स्वच्छतेचा करोडोंचा खर्च प्रवाशांच्या माथी
20
Avinash Bhosale: बिल्डर अविनाश भोसले यांना दिलासा; मालमत्तांवरील कारवाई रद्द
Daily Top 2Weekly Top 5

अपयश यशाची पहिली पायरी

By admin | Updated: February 1, 2016 01:36 IST

स्नेहसंमेलनातील स्पर्धांमध्ये अपयश आल्यास विद्यार्थ्यांनी खचून न जाता जिद्द व चिकाटीने परिश्रम घ्यावे.

अशोक नेते यांचे प्रतिपादन : श्रीराम महाविद्यालयात रौप्य महोत्सवकुरखेडा : स्नेहसंमेलनातील स्पर्धांमध्ये अपयश आल्यास विद्यार्थ्यांनी खचून न जाता जिद्द व चिकाटीने परिश्रम घ्यावे. कारण अपयश ही यशाची पहिली पायरी आहे, असे प्रतिपादन खा. अशोक नेते यांनी केले. कुरखेडा येथील श्रीराम विद्यालय तथ कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने रौप्य महोत्सवी उद्घाटन सोहळा व वार्षिक स्नेहसंमेलनाच्या समारोपीय कार्यक्रमात खा. नेते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे कोषाध्यक्ष वामनराव फाये होते. यावेळी आ. डॉ. देवराव होळी, आ. क्रिष्णा गजबे, संस्थेचे सचिव दोषहर फाये, सहसचिव नागेश्वर फाये, हुंडीराज फाये, गुणवंत फाये, विमल फाये, वर्षा फाये, पं. स. सदस्य चांगदेव फाये, राम लांजेवार, रवींद्र गोटेफोडे, वर्षा लाटेलवार, विनोद चिलबुले, बबलू हुसैरी, अ‍ॅड. उमेश वालदे, रामहरी उगले, स्वाती नंदनवार, दीपाली देशमुख, अर्चना वालदे, नंदिनी दखणे, सेवानिवृत्त प्राचार्य दखणे, टेंभुर्णे, करुणाबुद्ध ज्योतीभंते, प्राचार्य गजभिये, पी. डब्ल्यू. भरणे, नंदू गोबाडे, मुकेश कापगते, साहिल गजभिये, मुकेश डोंगरवार, दीक्षा नंदेश्वर, शीतल मासुरकर, स्नेहा लाटूलवार उपस्थित होत्या. कुरखेडा, कोरची या भागात शैक्षणिक संस्थेमुळे शिक्षणाची सोय उलपब्ध झाली आहे, असे प्रतिपादन आ. डॉ. देवराव होळी यांनी केले. यावेळी वामनराव फाये यांनीही मार्गदर्शन केले. संचालन प्रा. प्रदीप पाटनकर तर आभार वलथरे यांनी मानले. यावेळी विद्यार्थी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)