शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
2
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
3
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
4
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
5
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
6
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
7
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
8
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
9
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
10
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
11
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
12
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
13
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
14
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
15
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
16
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
17
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
18
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी
19
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत मुसक्या आवळल्या
20
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...

पट्टा पद्धतीकडे शेतकऱ्यांचा कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 05:00 IST

प्रत्यक्ष पीक लागवड करताना उपविभागीय कृषी अधिकारी खर्डे यांनी भेट देऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. धान रोवणी केल्यानंतर कीड व्यवस्थापन, रासायनिक खताची योग्यवेळी मात्रा देणे, रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास फवारणी करणे, यासाठी रोवणीच्या बांधित काही विशिष्ट अंतरावर मोकळी जागा ठेवल्यास शेतीसाठी फायदेशीर ठरतो. पाण्याचे व्यवस्थापनही करता येते, असे खर्डे यांनी सांगितले.

ठळक मुद्देवैरागड परिसर : उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांनी पीक लागवडीची केली पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : धान पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव होतो. वेळीच उपाययोजना न झाल्यास पीक नष्ट होते. याला अनेक बाबी कारणीभूत असतात. सुधारीत व तांत्रिक पद्धतीने शेती केल्यास कमी खर्च होऊन भरघोस उत्पादन मिळते. ही बाब हेरून वैरागड परिसरातील अनेक शेतकºयांनी आपल्या शेतात पट्टा पद्धतीने धानाची लागवड केली आहे. पीक लागवडीची पाहणी उपविभागीय कृषी अधिकारी तानाजी खर्डे यांनी बुधवारी केली.आरमोरी तालुका कृषी कार्यालयांतर्गत वैरागड, सिर्सी, वडधा, गणेशपूर, मानापूर, भाकरोंडी, कासवी आदी गावातील अनेक शेतकऱ्यांनी पट्टा पद्धतीने धानाची लागवड केली आहे. प्रत्यक्ष पीक लागवड करताना उपविभागीय कृषी अधिकारी खर्डे यांनी भेट देऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. धान रोवणी केल्यानंतर कीड व्यवस्थापन, रासायनिक खताची योग्यवेळी मात्रा देणे, रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास फवारणी करणे, यासाठी रोवणीच्या बांधित काही विशिष्ट अंतरावर मोकळी जागा ठेवल्यास शेतीसाठी फायदेशीर ठरतो. पाण्याचे व्यवस्थापनही करता येते, असे खर्डे यांनी सांगितले. यावेळी तालुका कृषी अधिकारी टी. डी. ढगे, एस. पी. ढोणे, जी. एन. जाधवर हजर होते.हे आहेत फायदेपट्टा पद्धतीत १० ते १५ फुटावर एक ते दीड फुटाची लांब रेषेत जागा सोडली जात असल्याने रोपांना अधिक प्रमाणात फुटवे येतात. तुडतुडे व अन्य रोगावर नियंत्रण आणता येते. मोकळ्या जागेमध्ये हवा खेळती राहते. तसेच पिकाची पाहणी करणे, रोगांचे निरीक्षण करणे यासाठी सोयीचे होते. भरपूर प्रमाणात सूर्यप्रकाश पिकांना मिळतो.

टॅग्स :agricultureशेती