शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
3
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
4
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
5
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
6
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
7
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
8
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
9
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
10
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
11
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
12
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
13
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
14
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
15
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
16
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
17
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
18
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
19
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
20
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज

पीक कर्जासाठी शेतकऱ्यांची धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 12:48 AM

लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : सन २०१८-१९ या वर्षातील खरीप हंगामासाठी शासनाने सर्व राष्ट्रीयकृत बँकांसह जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले आहेत. खरीप हंगामासाठी अनेक शेतकरी पीक कर्जासाठी बँकेत चकरा मारतात. पावसाळा सुरू झाल्याने शेतकºयांनी पीक कर्जासाठी धावपळ वाढली आहे.चामोर्शी तालुक्याच्या येनापूर येथे बँक आॅफ इंडिया शाखा ...

ठळक मुद्देकर्मचारी गैरहजर : बँक शाखेचा भोंगळ कारभार

लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : सन २०१८-१९ या वर्षातील खरीप हंगामासाठी शासनाने सर्व राष्ट्रीयकृत बँकांसह जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले आहेत. खरीप हंगामासाठी अनेक शेतकरी पीक कर्जासाठी बँकेत चकरा मारतात. पावसाळा सुरू झाल्याने शेतकºयांनी पीक कर्जासाठी धावपळ वाढली आहे.चामोर्शी तालुक्याच्या येनापूर येथे बँक आॅफ इंडिया शाखा आहे. या बँक शाखेत परिसरातील काही शेतकरी शेती कर्ज माफी व नवीन पीक कर्जाबाबत विचारपूस करण्यासाठी आले होते. तसेच काही शेतकरी नवीन पीक कर्ज घेण्यासाठी आले होते. मात्र यावेळी बँक शाखेत व्यवस्थापकासह अनेक कर्मचारी गैरहजर होते. त्यामुळे शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागला. यावेळी पं.स.सदस्या वंदना विनोद गौरकर उपस्थित होत्या. त्यांनी सदर प्रकाराबाबत खा.अशोक नेते, आ.डॉ.देवराव होळी यांना भ्रमणध्वनीवरून माहिती दिली.

टॅग्स :Farmerशेतकरी