इव्हीएम मशीन :
By Admin | Updated: February 18, 2017 01:58 IST2017-02-18T01:58:46+5:302017-02-18T01:58:46+5:30
१६ फेब्रुवारी रोजी झालेल्या मतदानानंतर पोलिंग पार्ट्यांकडून इव्हीएम मशीन परत घेण्यात आल्या आहेत.

इव्हीएम मशीन :
इव्हीएम मशीन : १६ फेब्रुवारी रोजी झालेल्या मतदानानंतर पोलिंग पार्ट्यांकडून इव्हीएम मशीन परत घेण्यात आल्या आहेत. २३ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे. तोपर्यंत सदर इव्हीएम मशीन गडचिरोली येथील स्ट्राँग रूममध्ये सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. स्ट्राँग रूमसभोवताल कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. मतदान केंद्रनिहाय इव्हीएम मशीन लावताना निवडणूक कर्मचारी व अधिकारी.