शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
2
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
3
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
4
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
5
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
7
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
8
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
9
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
10
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
11
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
12
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
13
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
14
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
15
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
16
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
17
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
18
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
19
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
20
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
Daily Top 2Weekly Top 5

१०८ रुग्णवाहिकेसाठी दुप्पट काॅल्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:33 IST

बाॅक्स ..... आश्रमशाळांच्या रुग्णवाहिका आराेग्य सेवेत सिराेंचा तालुक्यातील बामणी, अहेरी तालुक्यातील खमनचेरू, मुलचेरा, एटापल्ली, चामाेर्शी तालुक्यातील मार्कंडादेव, गडचिराेली येथील ...

बाॅक्स .....

आश्रमशाळांच्या रुग्णवाहिका आराेग्य सेवेत

सिराेंचा तालुक्यातील बामणी, अहेरी तालुक्यातील खमनचेरू, मुलचेरा, एटापल्ली, चामाेर्शी तालुक्यातील मार्कंडादेव, गडचिराेली येथील इंग्रजी माध्यमाची आश्रमशाळा, मुरूमगाव व रामगड येथील आठ आश्रमशाळांमध्ये आदिवासी विकास विभागाने रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या आहेत. आश्रमशाळांना सुट्या असल्याने या रुग्णवाहिका आराेग्य विभागाकडे सुपूर्द करण्यात आल्या आहेत.

बाॅक्स ....

जिल्ह्यात केवळ १० रुग्णवाहिका

जिल्ह्यात केवळ १० रुग्णवाहिका आहेत. यामध्ये ८ बेसिक लाईफ सपाेर्ट आणि २ ॲडव्हान्स लाईफ सपाेर्ट रुग्णवाहिका आहेत. ॲडव्हान्स लाईफ सपाेर्ट रुग्णवाहिकेत व्हेंटिलेटर व शाॅक देण्याची मशीन उपलब्ध आहे. जिल्हा रुग्णालयात २ रुग्णवाहिका, महिला रुग्णालय गडचिराेली येथे १ रुग्णवाहिका, काेरची, कुरखेडा, सिराेंचा, अहेरी, एटापल्ली, भामरागड व आरमाेरी येथे प्रत्येकी १ रुग्णवाहिका उपलब्ध आहे. जिल्ह्याचा व्याप लक्षात घेता रुग्णवाहिकांची संख्या कमी आहे. आश्रमशाळांच्या ८ रुग्णवाहिका आराेग्य विभागाकडे तात्पुरत्या हस्तांतरित केल्याने काेराेनाच्या रुग्णांची वाहतूक हाेण्यास हातभार लागत आहे.

बाॅक्स ..

दीड महिन्यात १,४०२ काेराेना रुग्णांची वाहतूक

१ मार्च ते १६ एप्रिल या कालावधीत जिल्हाभरातील १,४०२ काेराेना रुग्णांची वाहतूक करण्यात आली आहे. तालुकास्तरावरून जिल्हास्तरावर काेराेना रुग्णाला भरती करण्यासाठी रुग्णवाहिकांचा वापर सर्वाधिक हाेत आहे.

बाॅक्स .....

साथीपूर्वी दरराेज येणाऱ्या काॅलची संख्या - ३०

काेराेना कालावधीत दरराेज येणाऱ्या काॅलची संख्या - ९०

जिल्ह्यात एकूण रुग्णवाहिका - १०