शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
2
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
3
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
4
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
5
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
6
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
7
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
8
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
9
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
10
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
12
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
13
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
14
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
15
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
16
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
17
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
19
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
20
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला

रेल्वे स्थानकावर सीडबॉलचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 12:12 AM

कुरखेडा व देसाईगंज वनपरिक्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी येथील रेल्वे स्थानकावर प्रवाशांना सीडबॉलचे (डब्बा) वाटप करून वृक्ष लागवडीबाबत जनजागृती केली.

ठळक मुद्देमार्गाच्या दुतर्फा फेकण्याचे आवाहन : कुरखेडा व देसाईगंज वनपरिक्षेत्राचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : कुरखेडा व देसाईगंज वनपरिक्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी येथील रेल्वे स्थानकावर प्रवाशांना सीडबॉलचे (डब्बा) वाटप करून वृक्ष लागवडीबाबत जनजागृती केली.माती, शेणखत, रेती व आॅर्गेनिक कम्पोस्ट यांचे मिश्रण तयार करून त्यामध्ये आवळा, सिताफळ, जांभूळ, आंजन, फणस, कडूनिंब, चिंच, करंज, बेल यासारख्या विविध प्रजातीच्या बियाणे टाकून सीडबॉल तयार केले. सदर सीडबॉल गोंदिया, चंद्रपूर रेल्वेमधील प्रवाशांना वाटप करण्यात आले. देसाईगंज वनविभागाचे उपवनसंरक्षक निरंजन विवरेकर यांनी हरितसेनेच्या विद्यार्थ्यांना वृक्ष लागवड व सीडबॉलचे महत्त्व समजावून सांगितले. सहायक वनसंरक्षक भास्कर कांबळे, उपविभागीय वनाधिकारी सुनील कैदलवार, कुरखेडाचे वनपरिक्षेत्राधिकारी सुनील सोनटक्के, देसाईगंजचे वनपरिक्षेत्राधिकारी राहुल शिंदे यांनीही प्रवाशांना सीडबॉलबाबत मार्गदर्शन केले.हरिसेनेचे विद्यार्थी व वनकर्मचारी यांचा गट तयार करून प्रत्येक बोगीतील १५ ते २० प्रवाशांना सीडबॉलचे वितरण करण्यात आले. सीडबॉल हे धावत्या रेल्वेतून मार्गाच्या दुतर्फा फेकण्यास सांगितले.पाणी साचलेले ठिकाण, नदी, नाले या ठिकाणी सीडबॉल न फेकण्याच्या सूचना दिल्या. या उपक्रमासाठी आदर्श कला, वाणिज्य महाविद्यालय, महात्मा गांधी विद्यालय देसाईगंज येथील विद्यार्थी, वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक हेमंत सरदारे, रेल्वे स्थानक प्रबंधक प्रभाकर भोंडे यांच्यासह देसाईगंज व कुरखेडा वनपरिक्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

टॅग्स :railwayरेल्वे