वैरागडचे धान संचयन केंद्र पडले ओस
By Admin | Updated: November 11, 2016 01:14 IST2016-11-11T01:14:13+5:302016-11-11T01:14:13+5:30
वैरागड येथे आरमोरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने चालविण्यात येत असलेल्या

वैरागडचे धान संचयन केंद्र पडले ओस
वैरागड येथे आरमोरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने चालविण्यात येत असलेल्या धान संचयन केंद्रावर शेतकऱ्यांनी आपला धान विक्रीसाठी आणून टाकला. परंतु शेतकरी ५०० व १००० च्या नोटा घेत नसल्याने व्यापाऱ्यांनी धान खरेदी केला नाही. त्यामुळे हे धान संचयन केंद्र ओस पडलेले दिसून आले.