शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
2
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
3
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
4
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
5
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
6
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
7
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
8
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
9
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
10
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
11
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
12
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
13
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
14
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
15
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
16
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
17
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
18
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
19
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
20
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

आराेग्य कर्मचाऱ्यांना आग नियंत्रणाचे प्रात्यक्षिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:35 IST

गडचिराेली : रुग्णालयाला आग लागल्यास ती कशी विझवावी, याबाबतचे प्रात्यक्षिक नगर परिषदेच्या अग्निशमन यंत्रणेच्या कर्मचाऱ्यांनी आराेग्य कर्मचाऱ्यांना सोमवारी दाखविले. ...

गडचिराेली : रुग्णालयाला आग लागल्यास ती कशी विझवावी, याबाबतचे प्रात्यक्षिक नगर परिषदेच्या अग्निशमन यंत्रणेच्या कर्मचाऱ्यांनी आराेग्य कर्मचाऱ्यांना सोमवारी दाखविले. जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये शाॅर्ट सर्किटमुळे एखादी दुर्घटना घडू नये, यासाठी जिल्हा शल्य चिकित्सकांनी विद्युत विभागातील कर्मचाऱ्यांची बैठक घेतली.

या बैठकीला बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, आयडीडब्ल्यू अभियंता, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक, महिला व बाल रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक आदी उपस्थित हाेते. जिल्हाभरातील ग्रामीण, उपजिल्हा रुग्णालयांनी इलेक्ट्रिक ऑडिट करून अहवाल सादर करण्याच्या सूचना जिल्हा शल्य चिकित्सकांनी केल्या. दर सहा महिन्यांनी इलेक्ट्रिक ऑडिट करून त्याचे प्रमाणपत्र सादर करण्याच्या सूचना केल्या. रुग्णालयात आग लागल्यास नागरिक व रुग्णांना लवकर बाहेर पडता येईल, यादृष्टीने व्यवस्था करावी, प्रत्येक रुग्णालयात फायर इस्टिंग्विशर बसवावे, अशा सूचना जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिल्या.