शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

राजाराम-खांदला बसफेरी सुरू करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:09 IST

गुड्डीगुडम : अहेरी तालुक्यातील राजाराम-खांदला गावासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या अहेरी डेपोची बसफेरी मागील अनेक वर्षांपासून सुरू होती, परंतु राजाराम-खांदला ...

गुड्डीगुडम : अहेरी तालुक्यातील राजाराम-खांदला गावासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या अहेरी डेपोची बसफेरी मागील अनेक वर्षांपासून सुरू होती, परंतु राजाराम-खांदला रस्त्याचे काम सुरू झाल्यापासून गोलाकर्जी-राजाराम-कमलापूर-रेपनपल्ली या मार्गावरील बसफेऱ्या बंद करण्यात आल्या. सदर मार्गांचे काम पूर्ण झाले, परंतु लाॅकडाऊन घोषित झाल्यापासून राज्यात पूर्णतः बस फेऱ्या बंद करण्यात आल्या तेव्हापासून राजाराम-खांदला बसफेरी बंद आहे. ही बसफेरी पुन्हा सुरू करावी, अशी मागणी पं.स. सभापती भास्कर तलांडे यांनी केली आहे. बसफेरी बंद असल्याने शालेय विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करण्यासाठी अडचणी येतात तसेच त्यांना खासगी वाहनाने प्रवास करावा लागताे. ६ किमी पायपीट करुन गाेलाकर्जी येथे यावे लागते. त्यानंतर पुढचा प्रवास करावा लागताे. त्यामुळे यामार्गे बसफेरी पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी पं.स. सभापती भास्कर तलांडे यांनी अहेरीच्या आगार व्यवस्थापाकांकडे निवेदनाद्वारे केली. निवेदन देताना ॲड. एच. के. आकदर,अशोक येलमुले, श्रीनिवास राऊत, पुनेश कंदीकुरवार, संजय गोंडे उपस्थित होते.