पाटा व वरवंट्याला मागणी

By Admin | Updated: May 10, 2014 00:46 IST2014-05-10T00:46:58+5:302014-05-10T00:46:58+5:30

शहरी भागात डाळ किंवा मसाला वाटण्यासाठी इलेक्ट्रीक मिक्सरचा वापर करतात परंतु ग्रामीण भागात आजही दगडापासून..

Demand for plat and wax | पाटा व वरवंट्याला मागणी

पाटा व वरवंट्याला मागणी

पाटा व वरवंट्याला मागणी : शहरी भागात डाळ किंवा मसाला वाटण्यासाठी इलेक्ट्रीक मिक्सरचा वापर करतात परंतु ग्रामीण भागात आजही दगडापासून बनविलेल्या पाटा व वरवंट्याचा वापर होतो. आरमोरी येथील आठवडी बाजारात या वस्तूची मोठी मागणी आहे

Web Title: Demand for plat and wax

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.