निधन वार्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:34 AM2021-03-08T04:34:37+5:302021-03-08T04:34:37+5:30

आरमोरी : देवराव नत्थुजी धात्रक (८०, आरमाेरी) यांचे रविवार ७ मार्चला वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, ...

Death talk | निधन वार्ता

निधन वार्ता

Next

आरमोरी : देवराव नत्थुजी धात्रक (८०, आरमाेरी) यांचे रविवार ७ मार्चला वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दाेन मुली, सून, नातवंडे असा आप्तपरिवार आहे. शिक्षक राजेंद्र धात्रक यांचे ते वडील हाेत. त्यांच्या पार्थिवावर सोमवार ८ मार्चला सकाळी ९ वाजता त्यांच्या मूळगावी मोहझरी येथे अंत्यसंस्कार हाेणार आहे.

कमलाबाई कासेवार

आरमाेरी : कमलाबाई पांडुरंग कासेवार (८१, आरमाेरी) यांचे शनिवार ६ मार्चला वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, तीन मुली, सून, जावई, नातवंडे असा बराच माेठा आप्तपरिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

साेनबत्ती उईके

धानोरा : सोनबत्ती दयाराम उईके (७३, धानाेरा) यांचे शनिवार ६ मार्च रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, मुली, सुना, नातवंडे असा बराच माेठा आप्तपरिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर स्थानिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: Death talk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.