शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
2
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
3
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
4
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
5
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
6
इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
7
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
8
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
9
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
10
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
11
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
12
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
13
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
14
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
15
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
16
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
17
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
18
“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल
19
Harsha Richhariya : "एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान
20
"माझी मुलं श्रेयस अय्यरला हाक मारताना..."; प्रिती झिंटाने IPLच्या 'सरपंच'बद्दल केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

वैलोचना नदीवर उंच पुलाचे बांधकाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2017 02:16 IST

वैरागडनजीक असलेल्या वैलोचना नदीवर उंच पुलाचे बांधकाम केले जात आहे.

काम प्रगतीपथावर : नागरिकांसाठी सोयीचे; पाठपुराव्याला आले यश मानापूर/देलनवाडी : वैरागडनजीक असलेल्या वैलोचना नदीवर उंच पुलाचे बांधकाम केले जात आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना सोयीचे होणार आहे. १९८४ साली वैरागड-मानापूर मार्गावर असलेल्या वैलोचना नदीवर पूल बांधण्यात आला. मात्र सदर पूल अत्यंत ठेंगणा होता. थोडा जरी पाऊस झाला तरी पुलावरून पाणी वाहत असल्याने आरमोरी, अंगारा परिसरातील गावांची वाहतूक ठप्प पडत होती. त्यामुळे या परिसरातील नागरिक कमालीचे त्रस्त होत होते. त्यामुळे या ठिकाणी उंच पूल बांधण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून प्रशासनाकडे करण्यात आली होती. त्यानुसार प्रशासनाने वैलोचना नदीवरील पूल बांधकामाला मंजुरी दिली. सदर पुलाचे काम आता प्रगतीपथावर आहे. या पुलामुळे परिसरातील नागरिक व विद्यार्थी यांना सोयीचे होणार आहे. मानापूर, देलनवाडी परिसरातील अनेक नागरिक आरमोरी येथे जाण्यासाठी या मार्गाचा वापर करतात. मात्र ठेंगण्या पुलामुळे नागरिक त्रस्त होत आहेत. पुलाचे काम तत्काळ करण्याची मागणी आहे. (वार्ताहर)