जिल्हाधिकारी सिरोंचात पोहोचले :

By Admin | Updated: July 3, 2016 01:19 IST2016-07-03T01:19:10+5:302016-07-03T01:19:10+5:30

जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांनी शनिवारी सिरोंचा तालुक्याचा दौरा करुन सिरोंचाच्या समस्या जाणून घेतल्या.

The Collector reached Sironchat | जिल्हाधिकारी सिरोंचात पोहोचले :

जिल्हाधिकारी सिरोंचात पोहोचले :

जिल्हाधिकारी सिरोंचात पोहोचले : जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांनी शनिवारी सिरोंचा तालुक्याचा दौरा करुन सिरोंचाच्या समस्या जाणून घेतल्या. सिरोंचा येथील गोदावरी नदीवरील पुलाची पाहणी केली. येणाऱ्या काळात सिरोंचा येथील मोबाईल सेवा, वारंवार खंडीत होणारा वीज पुरवठ्यासह अनेक समस्यावर लक्ष घालण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी नायक यांनी नागरिकांना दिले. त्यांनी नागरिक व अधिकाऱ्यांशीही संवाद साधला.

Web Title: The Collector reached Sironchat