नगर परिषद पाण्यात :
By Admin | Updated: July 23, 2016 02:00 IST2016-07-23T02:00:30+5:302016-07-23T02:00:30+5:30
गडचिरोली शहरात दुपारी ३ वाजताच्या सुमारास दमदार पाऊस झाला.

नगर परिषद पाण्यात :
नगर परिषद पाण्यात : गडचिरोली शहरात दुपारी ३ वाजताच्या सुमारास दमदार पाऊस झाला. यामुळे नगर परिषद इमारतीच्या परिसरात पाणी साचले. नागरिक व कर्मचाऱ्यांना पाण्यातूनच मार्ग काढावा लागत होता.