शहरं
Join us  
Trending Stories
1
‘एक्स्प्रेस वे’वर पुन्हा कोंडी, पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक कोलमडली; ‘मिसिंग लिंक’ही ठप्प
2
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
3
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
4
"पहिल्याच दिवशी स्पष्ट सांगा की मी महत्त्वाचा नाही किंवा..."; २०२७ वर्ल्डकपबाबत विराटचे सूचक विधान
5
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
6
धार भोजशाळा 'सरस्वती मंदिर'च! HC कडून हिंदूंना पूजेचा अधिकार, नमाजचा आदेश रद्द; आली मुस्लीम पक्षाची पहिली प्रतिक्रिया
7
युद्धकाळात भारताचा 'मास्टरस्ट्रोक'; PM मोदींच्या युएई दौऱ्यात LPG आणि पेट्रोलचा मोठा करार...
8
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
9
मोदीजी जे सांगत आहेत ते देशहितासाठीच, देशभक्ती सिद्ध करण्याची हीच वेळ- मुख्यमंत्री फडणवीस
10
बाप रे! आधी कलिंगड खाल्लं, मग मॅगी...; एकाच कुटुंबातील ९ जणांना झाली विषबाधा, रुग्णालयात धावपळ
11
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
12
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
13
सावधान! स्मार्टफोनचा रिकामा डबा कचरा समजून फेकून देताय? थांबा, मिळू शकतो लाखोंचा फायदा
14
"एकतर तहासाठी तयार व्हा अथवा विनाशाचा सामना करा, ५ मिनिटांत..."; चीन दौऱ्यावरून परतताना ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
15
विमान कंपन्यांना दिलासा, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; एटीएफवरील व्हॅट १८% वरून थेट ७% वर!
16
Adhik Maas 2026: अधिक मासाला 'धोंड्याचा' मास म्हणण्यामागे काय आहे नेमके कारण?
17
इंधनाच्या किमती गगनाला भिडल्या, पण 'या' ५ बाईक महागाईच्या काळातही ठरतील संकटमोचक!
18
इन्स्टाग्रामचं नवीन 'Instants' फीचर डोकेदुखी ठरतंय? 'या' सोप्या स्टेप्स फॉलो करून लगेच करा बंद!
19
तुमच्या लोकांना कोर्टाबाबत बेजबाबदार विधान करण्यापासून थांबवा; न्यायाधीशांनी ठाकरेंच्या वकिलांना सुनावलं
20
Zerodha च्या निखिल कामथ यांनी 'या' कंपनीत वाढवली गुंतवणूक, वृत्तानंतर स्टॉकमध्ये १८ टक्के तेजी
Daily Top 2Weekly Top 5

नगर पंचायतीवर नागरिकांची धडक

By admin | Updated: June 20, 2015 02:12 IST

अहेरी राजनगरीत सध्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. सर्व वार्डात अस्वच्छता पसरल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

अहेरी : अहेरी राजनगरीत सध्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. सर्व वार्डात अस्वच्छता पसरल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नगर पंचायत प्रशासनाने शहरातील समस्या तत्काळ निकाली काढाव्यात या मागणीसाठी भारतीय जनता पार्टी, नाग विदर्भ आंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांसह शेकडो नागरिकांनी धडक दिली व नगर पंचायतीचे प्रशासक तथा अहेरीचे तहसीलदार एस. पुप्पलवार यांना मागण्यांचे निवेदन सादर केले आहे.
अहेरी शहरातील नाल्या उपस्याअभावी घाण पाणी व कचऱ्याने तुडुंब भरल्या आहेत. यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. असेही निवेदनात म्हटले आहे. यावेळी भाजप व नाविसच्या कार्यकर्त्यांनी समस्यांबाबत नगर पंचायतीचे प्रशासक पुप्पलवार यांच्याशी चर्चा केली. शहरातील समस्या तत्काळ सोडविण्यासाठी प्रशासनाच्या वतीने प्रयत्न केले जातील, असे आश्वासन नगर पंचायतीचे प्रशासक एस. पुप्पलवार व अहेरीचे नायब तहसीलदार सत्यनारायण सिलमवार यांनी कार्यकर्त्यांना दिले.
निवेदन देताना भाजपाच्या अल्पसंख्यांक आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष अब्बास बेग, पप्पू मद्दीवार, सचिन पेदापल्लीवार, अमोल गुडल्लीवार, शंकर मगडीवार, मुकेश नामेवार, रमेश समुद्रालवार, मयूर गुम्मलवार, दिनेश जोशी, अशोक चांदेकर, श्रीनिवास चटारे, संतोष येमुलवार, मालूताई तोडसाम, साईनाथ औतकर, जावेद अली, भूषण शेकुर्तीवार आदी उपस्थित होते.